Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 17
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 17
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points10 ते 19 या वर्गाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points828 आणि 612 या संख्यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसुनीलने 2,150 रुपयात खरेदी केलेली एक सायकल दहा टक्के तोट्याने आणि 1,720 रुपयास खरेदी केलेली दुसरी सायकल 15% नफ्याने विकली तर दोन्ही व्यवहारात मिळून त्याला निवड नफा किती झाला?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points1 ते 25 या संख्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका वस्तूची खरेदी किंमत 25 रुपये व विक्री किंमत 21 रुपये आहे तर शेकडा तोटा किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsप्रणयने 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरमध्ये 600 रुपये गुंतविले या कंपनीने शेअरवर 15 टक्के लाभांश जाहीर केला तर किती लाभांश मिळेल ते काढा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अपूर्णांक 198/55 चा सममूल्य अपूर्णांक नाही?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका संख्येचा शेकडा दोन म्हणजे 12 तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points5000 रुपयाचे 2 वर्षाचे द.सा.द.शे. 10 दराने वार्षिक आकारणीने चक्रवाढ व्याजाने होणारी रास किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsकाशी 108 किमी वेगाने जाणारी गीतांजली एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रत्येक 3 मीटर लांबीचे दोन व 2.5 मीटर लांबीचे चार गज एकमेकांना जोडून एक लांब गज तयार केला तर त्या मोठ्या गजाची लांबी किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points400 मीटर लांबी असलेल्या दोरीचे दोन भाग केल्यास त्या भागांच्या लांबीचे गुणोत्तर 5:3 येते तर त्यातील मोठ्या भागाची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका कोणाच्या कोटी कोनाचे माप त्याच कोणाच्या पूरक कोणाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअर्धवर्तुळाचा……….. कोन अंशाचा असतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी कोणती संख्या सर्वात मोठी आहे?
13/21, 11/17, 9/13, 7/11
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका वस्तूची मूळ किंमत 200 रुपये आहे व विक्री किंमत 310 रुपये आहे तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points20,40,55,15,35 या संख्यांची सरासरी काढा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसुधाकरचे वय मधुकरच्या वयाच्या सातपट आहे दोघांच्या वयाची बेरीज 96 वर्ष असल्यास मधुकर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsलहानात लहान चार अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points13/9 ,13/8, 13/6, 13/5 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास सर्वात शेवटी कोणती संख्या येईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points2509 मधून लहानात लहान कोणती संख्या वजा केली म्हणजे पूर्ण वर्ग संख्या येईल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअशी लहानात लहान संख्या कोणती ज्या संख्येला 3,4,5 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी उरेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points970*2*या संख्येत * च्या जागी समान अंक आहे व त्या संख्येस 11 ने पूर्ण भाग जातो तर * त्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 75 ने भाग जात नाही?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमान अंतरावर उभ्या केलेल्या लगतच्या 3 खांबातील अंतर 6 मीटर असल्यास त्या लगतच्या 6 खांबातील अंतर किती?
Correct
Incorrect