Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 127
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 127
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका चौरसाची बाजू दोन 2.5 मीटर व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 5 मीटर आहे तर त्या दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक किती चौरस मीटर असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 96 वजाबाकी 24 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 544 आहे तर त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसू शकणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points3,5 व 7 ने भागले असता बाकी प्रत्येकी 1 उरते व 4 ने भागल्यास बाकी 0 उरते अशी लहानात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका बागेत गुलाबाच्या रोपांची संख्या यावर्षी शेकडा 25 ने वाढली. जर बागेत गुलाबाची 3025 रोपे असतील तर गेल्या वर्षी रोपांची संख्या किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका दुकानदाराने साठ दिवसात सरासरी 3100 रुपये कमतीचा माल विकला. त्यापैकी पहिल्या तीस दिवसात सरासरी 800 रुपयांचा माल विकला. तर राहिलेल्या 30 दिवसात त्यांनी एकूण किती रुपयाचा माल विकला?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका संख्येस 5 ने गुणाकार करण्याऐवजी 5 ने भागाकार केला तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा काटकोन करणाऱ्या बाजू 12 सेमी व 96 सेमी असतील तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points19 ने पूर्ण भाग जाणाऱ्या 20 ते 120 मध्ये एकूण किती संख्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदोन वर्तुळाच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन वाजल्यास 10 मिनिटे कमी असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण होईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsतीन संख्येची सरासरी 70 आहे. त्यापैकी पहिली संख्या दुसऱ्या व तिसऱ्या संख्येच्या बेरजेच्या 1/4 पट आहे. तर पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points21 ते 50 पर्यंतचा मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा किती ने जास्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points391923 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावी 3 व त्या संख्या 15 व 12 आहेत तर त्यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका शाळेतील 1200 पैकी 17 टक्के विद्यार्थी गैरहजर होते तर र हजार विद्यार्थ्यांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका बिंदूतून……… रेषा जातात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील संख्या मधील विसंगत संख्या ओळखा.
36,64,81,92
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदोन संख्या अनुक्रमे पहिल्या संख्येपेक्षा 30 % व 40% ने लहान आहेत तर तिसरी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी लहान आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 2:3 आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 468 आहे तर त्या दोन संख्या शोधा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका त्रिकोणाचीचितीचा पाया 16 सेमी व उंची 14 सेमी दिली असेल तर त्रिकोणचितीचे घनफळ काढा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsघनाचे पृष्ठफळ 54 चौसेमी असल्यास घनफळ काढा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकाशी 45 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या आगगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..