Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 125
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 125
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालले आहेत काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशी सापडतात त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तर पहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले सापडले असते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक दागिन्यचा व्यापारी किमतीवर 20% सूट देतो तरीही त्यास 16% नफा होतो जर दागिन्यांची छापील किंमत 870 रुपये असेल तर त्याची खरी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points5,4,9,13,22,35,?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका पिशवीत 20 पैसे ,10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 1:2:3 या प्रमाणात आहेत जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsA, B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहे पाच वर्षांपूर्वीच्या तिघांच्या वयाची बेरीज किती वर्ष होती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsP,Q,R,S ही चार पुस्तके असून एका वेळी दोन पुस्तके घेता येतात तर अशा किती जोड्या असू शकतात?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 किलोग्रॅम चहाच्या किती पुड्या तयार होतात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका टोपलीत चिकूचे 8, 10 किंवा12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकू असतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आघाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsघड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपोत्यातील संत्रा व सफरचंद यांचे प्रमाण 4:5 आहे जर सफरचंदाची संख्या 160 आहे तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points8+88+888+8888=?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points500000-100098=?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points0.5×0.05×0.5=?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points24 कपाटांची किंमत 48,720 रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points70÷(5×7)+3-1=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदोन संख्यांचा गुणाकार 4335 असून त्यांचा लसावी 255 आहे तर त्या संख्यांचा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points3 पुस्तकांची सरासरी 25 आहे त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी 20 आहे तर तिसऱ्या पुस्तकांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका विद्यार्थ्यांचे बरोबर प्रश्नाच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर 51 प्रश्नांपैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावाला जाते व परत येताना 60 किलोमीटर ताशी वेगाने येते तर तिचा ताशी वेग किती असेल मम्मी पप्पा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points18 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 30 दिवसात संपवतात तेच काम 20 मजुरांना 36 दिवसात संपवाय असल्यास रोज किती तास काम करावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 60.40 आहे तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85.15 आहे दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..