Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 124
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 124
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजर चिकू 24 रुपये डझन आहेत तर त्याचा शेकडा भाव किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points772 चे 25% किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका शाळेतील 240 विद्यार्थ्यांपैकी 60 टक्के विद्यार्थी पास झाले तर एकूण किती विद्यार्थी नापास झाले?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी 35 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points8:30 वाजता तास काटा व मिनिट काटा मधील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमालिकेत पुढे येणारा अंक कोणता
8,27,64,125……………..
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक गोगलगाय 21 मीटर खोल असलेल्या विहिरीच्या तळापासून विहिरीची भिंत चढायला सुरुवात करते एका दिवसात ती 6 मीटर वर चढते व 3 मीटर खाली घसरते तर विहिरीच्या बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points6+66+666+6066=?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsनरेशने 50 आंबे 100 रुपयात विकत घेतले तर त्यास अर्धा डझन आंबे किती रुपये पडले?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.
30,75,36,69,42,63,?,?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएका शेतात वीस कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायाची एकत्रित संख्या ही सर्वाच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points30 चे 12%=?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?
120,90,65,45,30,20,?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका दोन अंकी संख्यातील अंकांची बेरीज 9 आहे त्याच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्या पेक्षा 27 ने मोठी आहे तर तो मूळ संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsतीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्याच्या वर्गाची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points10 महिला रोज 6 तास काम करून एक काम ते 12 दिवसात पूर्ण करतात तेच काम 20 महिला रोज 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsचंदाने द.सा.द.शे 8 दराने 8000 रुपये रक्कम पाच वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली तर तिला किती सरळ व्याज भरावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक गेट-टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एक एकदा गळाभेट घेतल्यास किती वेळा भेटी होतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका बॉक्सची लांबी 15 सेमी रुंदी 12 सेमी व उंची 8 सेमी असेल तर त्याचे घनफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका लॉटरी मिळालेल्या रू 7200/हे माला ,शीला आणि नीता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास शीलाचा वाटा किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील गणिताची किंमत काढा.
12×12+0.8×0.8+2.4×0.8
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे जर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्याची सरासरी 15 होते तर वर्गशिक्षकाचे वय किती??
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपाया 5 सेमी व उंची 12 सेमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे त्या रांगेत एकूण मुले किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points0,7,26,63,?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..