Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 123
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 123
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका सभागृहात खुर्च्याच्या 35 रांगा आहेत पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या आहेत तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत तर 25 व्या रांगेत किती खुर्च्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापांचे गुणोत्तर 8:3 आहे तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsतीन संख्यांची बेरीज 190 आहे पहिली संख्या दुसरीच्या 3/4 आहे व दुसरी संख्या तिसरीच्या 9/8 पट आहे तर तिसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा कितीने मोठी आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points15 लिटर मिश्रणात 40% अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण 25% होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएका रांगेमध्ये प्रतीक हा डावीकडून 15 वा तसेच जीवन हा उजवीकडून 24 वा आहे तर त्यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती उभा असेल तर त्या रांगेमध्ये जास्तीत जास्त व कमीत कमी किती जण उभे असतील?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते 1 मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points32,33,37,46,62,?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
3,10,27,4,16,64,125,80,14
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsक्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा?
2,4,35,65,50,90,65,125,80,14
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
1,3,7,15,31………?………
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा.
8,27,64,125
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsप्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा पाच वर्ष मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलीच्या पाचपट वयाची आहे जर मुलीचे तीन वर्षांपूर्वीचे वय चार वर्ष होते तर प्रथमेश चे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsएका दुकानदाराने 375 रुपये ची वस्तू 330 रुपयाला विकली तर दुकानदाराने वस्तूच्या मूळ किमतीवर किती सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points160 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले उरलेल्या आंब्यापैकी एका डझन ची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएक धावपटु ताशी 6 किमी वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsस्वाती आणि कीर्ती दोघी मिळून एक काम 16 दिवसात पूर्ण करतात तेच काम स्वातीने एकटीने पूर्ण केल्यास 24 दिवस लागतात तर कीर्तीला ते काम एकटीला पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन करतो तर एकूण हस्तांदोलने किती होतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे गुणोत्तर प्रमाण 1:3:5 आहे तर सर्वात मोठा कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsचार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsश्रीपतीला एका शर्टवर 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो तर शर्टची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक तास बारा मिनिटे 23 सेकंदाचे एकूण सेकंदात किती होतात?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points4/7,3/7,5/7,2/7, यातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points36 व 42 यांचा लसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका आयताकृती मैदानाची लांबी 80 मीटर व रुंदी 50 मीटर आहे त्या मैदानास पाच पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 20 रुपये प्रति मीटर प्रमाणे किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका हाताची लांबी 4 मीटर रुंदी 1.5 मीटर उंची 1 मीटर असून तो काठोकाठ पाण्याने भरल्यास 8 लिटर मापाच्या बादलीने तू रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..