Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 120
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 120
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points45 व 75 या संख्यांचा मसावी 15 आहे तर लसावी किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsक्रमिक संबंध ओळखा
1 3 9 27 81 ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsजे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात तेच काम 24 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर लावावी?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 72 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सेमी?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsएक गाडी 60 किमी/तास या वेगाने निर्धारित अंतर 5 तासांत कापते तेच अंतर चार तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsभाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsराकेश चे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे तर राकेश चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsचार माणसे चार तासात चार मेल चालतात त्यांच्यापैकी एक जण दोन तासात किती मेल चालेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक वस्तू 8 टक्के नफा घेऊन 4,860 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsक्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे तर मैदानाचा परिघ किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपाच संख्यांची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे तर पाचवी संख्या कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points78 सेमी ,104 सेमी,117 सेमी आणि 169 सेमी लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points2,500 रुपयांचे आठ दराने होणारे 2 वर्षांचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांत अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवृक्षारोपणासाठी 1,800 खड्डे खोदायचे आहेत एक कामगार एका दिवसात पाच खड्डे खोदतो तर 36 कामगार हे खड्डे किती दिवसात खोदतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsसात क्रमवार सम सख्यांची सरासरी 10 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी समसंख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्राम गव्हाची किंमत किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक मोबाईल 2200 ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किमती एवढाच नफा होतो तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsमालवाहू वाहनांकरिता मालाची जमिनीपासून उंचीची कमाल मर्यादा किती असते?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीमीटर दूध घेतले तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsगटात न बसणारी संख्या ओळखा.
41,43,47,53,61,71,83,81
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जाईल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका व्यक्तीचा पगार रुपये 57.850 आहे त्यांच्या पगारात 20% टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास तीस सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती असावी?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..