Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 12
Pos. | Name | Entered on | Points | Result |
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 12
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
Question 1 of 25
1. Question
1 pointsशकील हा इब्राहिम च्या दुप्पट काम करतो. ज्या कामाला शकीला 12 दिवस लागतात त्या कामाला दोघांना मिळून किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
Question 2 of 25
2. Question
1 points400 च्या पुढची पाचवी विषम संख्या. सहावी समसंख्या व नववी विषम संख्या यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 52 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाला आतून स्पर्श करणारी वर्तुळाची त्रिज्या किती?
Correct
Incorrect
Question 4 of 25
4. Question
1 pointsताशी 40 किमी वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या मालगाडीला 400 मीटर लांबीचा पूल ओलांडायला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
Question 5 of 25
5. Question
1 pointsराजा आणि राणी यांच्या वयाचे गुणोत्तर6:5 आहे राजाचे सहा वर्षांपूर्वीचे वय 30 वर्षे होते. तर राणी 5 वर्षानंतर चे वय किती असेल?
Correct
Incorrect
Question 6 of 25
6. Question
1 pointsसंख्यांचा गुणाकार 20 असून त्यांच्या वर्गाची बेरीज 41 आहे. तर त्या संख्यांची बेरीज किती असेल?
Correct
Incorrect
Question 7 of 25
7. Question
1 pointsतीन क्रमवार मूळ संख्यांची गुणाकारांची दुप्पट 770 आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 8 of 25
8. Question
1 points200 च्या पुढची पाचवी विषम संख्या सहावी समसंख्या व आठवी विषम संख्या यांची बेरीज किती?
Correct
Incorrect
Question 9 of 25
9. Question
1 points1.8.27.64.125.216…….?
Correct
Incorrect
Question 10 of 25
10. Question
1 points11,121,13,169,15?
Correct
Incorrect
Question 11 of 25
11. Question
1 points60चे 40 टक्के म्हणजे किती?
Correct
Incorrect
Question 12 of 25
12. Question
1 points4.5.8.0.7 अंकापासून बनविणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 13 of 25
13. Question
1 points2,4,1,9 या अंकापासून सर्वात मोठी व सर्वात लहान अशा दोन संख्या बनवा. आणि त्यांची वजाबाकी करा वजाबाकी किती येईल?
Correct
Incorrect
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत0.125 इतकी आहे?
Correct
Incorrect
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 52 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ से मी?
Correct
Incorrect
Question 16 of 25
16. Question
1 points60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?
Correct
Incorrect
Question 17 of 25
17. Question
1 pointsजर 18:N: 2:10तरN=?
Correct
Incorrect
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
Question 19 of 25
19. Question
1 points3/8=?
Correct
Incorrect
Question 20 of 25
20. Question
1 points1.01 वजा 0.1 बरोबर किती?
Correct
Incorrect
Question 21 of 25
21. Question
1 points95 पैसे हे 5 रुपयाच्या शेकडा किती?
Correct
Incorrect
Question 22 of 25
22. Question
1 points30 सेकंदाचे 4 मिनिट असे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
Question 23 of 25
23. Question
1 points26 च्या पुढील पंधरावी विषम संख्या कोणती?
Correct
Incorrect
Question 24 of 25
24. Question
1 points95 पैसे हे पाच रुपयाच्या शेकडा किती?
Correct
Incorrect
Question 25 of 25
25. Question
1 points82. 14.? 17
Correct
Incorrect