Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 119
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 119
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरु.200च्या वस्तूंची किंमत 20% ने वाढविले नंतर ही वाढविलेली किंमत 20% ने कमी केली तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका गावाहून एक बस 14:20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7:05 पोहचते ते तर या प्रवासाला किती वेळ लागला?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंजय ला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यास 3375 मिळतात तर त्याला एका तासाचे किती रुपये मिळतील?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमैथिली व अरुणा यांच्या जवळ 80 रुपये आहेत अरुणा व स्मिता यांच्या जवळ 60 रुपये आहेत मैथिली व स्मिता यांच्या जवळ 90 रुपये आहेत तर मैथिली व स्मिता यांच्याजवळ रुपयांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points4736+95263=?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 चे कोणत्या कलमाने गुन्हा आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points70 रुपयाला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points140 चे किती टक्के म्हणजे 56 होतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points8,27,64,125,?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points3,6,11,18,27,38,?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsजर CUP =40 तर KIET?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsद.सा.द.शे. दराने 15% दराने किती वर्षात 3000 रुपये रक्कमेचे सरळ व्याज 1800 रुपये एवढे होईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरामने 5000 रुपयाला खरेदी केलेला मोबाईल शेकडा 10 टक्के नफ्याने शामला विकला सामने तोच मोबाईल शेकडा 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका टेबलाची किंमत रुपये 1,500 होती वार्षिक सेलमध्ये 20 टक्के किमतीवर सूट देण्यात आल्यास टेबलाची किंमत काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points99_9_0.9_0.99_0.999?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएका वर्तुळाचा व्यास 28 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअ ते ब अंतर 1755 की मी आहे हे अंतर कापण्यास एका ट्रेनला 22 तास 30 मिनिटे लागतात तर त्या ट्रेनचा ताशी वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points15 मजुरांना एक काम करण्यास 10 दिवस लागतात तर 10 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराजेश आणि महेश यांचा आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल तर राजेश चे आजचे वय काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points28.13-14.07+81.56=?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका चौरसाची परिमिती 108 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsचार क्रमवार सम संख्यांची सरासरी 65 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका कार्यालयाच्या हॉलची लांबी 100 फूट तर रुंदी 60 फूट आहे या हॉलमध्ये फरशी बसवायची असल्यास 2 फुट लांब व 2 फूट रुंद असलेल्या किती फरशा बसवाव्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsराजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किमी वेगाने दिल्ली येथे बारा तासाने पोहोचते तर मुंबई ते दिल्ली अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमनोज अ या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने 20 मीटर चालत जातो त्यानंतर त्याच्या उजवीकडे वळून 30 मीटर चालतो त्यानंतर दक्षिण दिशेने 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत आल्यास तो अ या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..