Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 117
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 117
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points2800 रुपये रक्कमेचे दसादशे 3% दराने काही महिन्याचे सरळ व्याज 154 रुपये होते तर ती मुदत किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points24 मिनिटांचे 72 सेकंदांशी असलेले गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
[ez-toc]
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक कार 3 तासात 105 किमी अंतर जाते तर त्याच वेगाने 5 तासात किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsताशी 5 किमी/तास जाणारी व्यक्ती एक पूल पंधरा मिनिटात ओलांडते तर त्या फुलाची लांबी किती मीटर काढा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points48,104,144,158 यापैकी कोणता अंकगटाबाहेरील आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका मोठ्या पेटीत 6 पेट्या आहेत आणि प्रत्येक पेटीत आणखी 3 पेट्या आहेत तर एकूण पेट्या किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsरितेश नितेश व नितेश यांच्या वयाची बेरीज 5 वर्षांपूर्वी 40 वर्षे होती तर आणखी 5 वर्षानंतर ती बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका जोडप्यास मुलगा झाला तेव्हा जोडप्यातील नवऱ्याचे वय 30 वर्षे होते बायकोचे वय 35 वर्षे झाले तेव्हा तो मुलगा 10 वर्षाचा झाला होता तर पती-पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढील क्रम पूर्ण करा.28, 35,……….77
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात तर 100 एकर जमीन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती बैल लागतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points2500 रुपये दोन वर्षासाठी द.शा.द.से 10%. सरळ व्याजाने दिल तर व्याजाची दोन वर्षाची एकूण रक्कम किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदूध आणि पाण्याच्या 7 लिटर मिश्रणात 10% पाणी आहे तर या मिश्रणामध्ये किती लिटर पाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points800 रुपये किमतीची एक खुर्ची 15% नफ्याने विकली तर त्या खुर्चीची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsमल्लखांब पट्टू मल्लखांबावरील प्रत्येक उडीद 3 फोटोवर जाते व प्रत्येक उडिला 1 फूट खाली घसरतो तर 5 उड्यामध्ये तो किती फूट वर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 146 असून त्यांच्यातील फरक 18 आहे तर त्या संख्या खालीलपैकी कोणत्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points1 ते 50 पर्यंतच्या संख्या 4 हा अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points8,14,26,50,?,194
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsशामला 10,500 नानी मोजावयास सर्वसाधारणपणे साठ मिनिटे लागतात आज त्याने 14,500 नानी 1 तास 20 मिनिटात मोजली तर त्याने आज नाणी………………
Correct
Incorrect
[ez-toc]
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsआई आणि तिच्या पाच मुलांचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते तर आईचे वय किती वर्ष?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएक किलोग्रॅम म्हणजे किती मिलीग्राम?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजर रोहन 1 तासाला 20 पाने लिहितो तर त्याला 45 पाने लिहायला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका रांगेत सुरज डावीकडून 25 वा आहे व उजवीकडून ही तो 25 वा आहे तर एकूण रांगेत किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक बोट 100 किमी अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने दहा तासात जाते आणि 75 किमी अंतर प्रवाहाच्या दिशेने पाच तासात जाते तर प्रवाहाचा वेग किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points6,24 या संख्याचा भूमितीमध्ये किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points10 सेमी म्हणजे किती किलोमीटर?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..