Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 114
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 114
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएक मुलगा ताशी 6 किमी वेगाने घरापासून शाळेपर्यंत चालतो तर ताशी 2 किमी वेगाने परत घरी चालत येतो तर त्याचा चालण्याचा ताशी सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसौरभ वायव्य कडे तोंड करून उभा आहे तो घड्याळाच्या दिशेने 90°वळतो आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेला 135°वळतो तर आता तो कोणत्या दिशेकडे बघत आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points1 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य असतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsआज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points171÷19×9=?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsसायकलच्या चाकाची त्रिज्या 35 सेमी आहे तर चाकाच्या 200 फेऱ्यात चाक किती अंतर जाईल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका चौरसाची शेताची बाजू 300 मीटर आहे तर 1.25 प्रति चौरस मीटर दराने त्या शेतात सपाट करण्याचा खर्च काढा?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points800 रुपयांची वस्तू 600 रुपयाला विकली तर शेकडा किती तोटा झाला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsगणन करा.
12×6+7×8+14×5÷9-3=?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points600 रुपयांची वस्तू 1000 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points12 व 18 चा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsबेकायदेशीर नमुना/चुकीच्या पद्धतीने नंबर टाकणे मामा, दादा, बाबा केंद्रीय मोटार वाहून अधिनियम अन्वये 51/177 एम व्ही अंतर्गत जास्तीत जास्त दंड किती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points1200 चे 12.5%=?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsवडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडिलांचे आजचे वय काढा?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points1,4,27,…………125,36
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points16 व 18 चा लसावी काढा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points450 चे 30%=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ सेमी आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती येईल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.
1,4,9,………..,25
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएक रेल्वे 14 मीटर/सिकंदर वेगाने जात असल्यास तिचा किमी/तास मध्ये वेग काढा?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsA चे वय B च्या वयाच्या चौपट आहे 10 वर्षानंतर येथे वय B च्या वयाच्या तिप्पट होईल तर B चे आजचे वय काढा?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points425×0=?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..