Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 111
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 111
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
24,39,416,525,?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.
1,4,9,16,?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमाझ्याकडे 10 रुपये आहेत माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडील पैसे हे गणेश कळेल पैशाच्या निमपट असते तर गणेश कडे माझा पेक्षा किती रुपये अधिक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपाच माणसे सहा तासात 10 मैल चालतात त्यापैकी दोन जण तीन तासात किती मिळेल चालतील?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points150 मीटर म्हणजे किती किलोमीटर?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका दुकानदाराने वस्तूच्या किमती शेकडा 20 ने वाढवून दिल्या आणि त्या किमतीवर शेकडा 10 सूट दिली तर त्याला होणारा शेकडा नफा किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsचार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला 2 व 3 भाग जातो?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points9,8,1,2,5 या पाच अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा
1,5,14,30,55,?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsदुधाचा भाव 18 रुपये लिटर असताना दररोज 250 मिलीलीटर दूध घेतले संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदहावीच्या वर्गात 160 मुलांपैकी 40 टक्के मुले पास झाले तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points18.25+5.3+0.0104+0.009+0.42=?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points2225+450÷5-220×8.5=?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रवासात एका वाहनाने दर तासाला अनुक्रमे 52 70 75 58 55 50 किमी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदोन भावाच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे व त्याच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे तर मोठ्या भावाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsताशी 60 किमी वेगाने धावणारी बाराशे मीटर लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.
8,17,28,37,48,57,?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points64:512::36:?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsताशी 90 किमी वेगाने जाणारी पाचशे मीटर लांबीची रेल्वे गाडी त्याच दिशेने ताशी 50 किमी वेगाने जाणाऱ्या 200 मीटर लांबीचा रेल्वे गाडी किती कालावधीत ओलांडेल?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points58:20::69:?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points94:36::83:?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअमित सुमित व रोहित यांच्या वयाची सरासरी 60 आहे त्यांच्या वयाच्या अनुपात अनुक्रमे 1:2:3 आहे तर सुमित चे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points1,4,27,?,3125
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsजर कोणत्या संख्येला 50% त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे तर ते संख्या कोणती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..