Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 110
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 110
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका विद्यार्थ्याने 12 प्रश्नांची उत्तरे लिहिली व त्यामध्ये त्याला पैकीच्या पैकी गुण मिळाले जर त्याला सर्व प्रश्नांना समान गुण असणाऱ्या या परीक्षेत 60 % गुण मिळाले तर परीक्षेमध्ये आलेले प्रश्न किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएक नळ एक टाकी 20 मिनिटात भरते आणि दुसरी तीच टाकी 30 मिनिटात भरते तर दोन्ही एकाच वेळी उघडले तर टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएक व्यक्ती तळमजल्यावरून जीन्याने वर जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाचा दुप्पट इतकी फुले ठेवली व नंतर वरचा मजल्यावर 7 फुले कपाटात नेऊन ठेवली तरी सुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली जर जिन्याला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ सुरुवातीला किती फुले होती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsराम चा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2018 ला कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसीताचे घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे चालते जर सोमवारी सकाळी नऊ वाजता घड्याळ बरोबर लावले तर बुधवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत तिच्या घड्याळ्यात किती वाजले असतील ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदोन नाणी हवेत फेकली असता कमीत कमी दोन छापा मिळण्याची संभाव्यता किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsरस्त्यावरून प्रवास करीत असताना एखाद्या वाहनांचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकीय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points60 मीटर लांबीची दोरीचे 10 मीटर चा एक तुकडा असे सहा तुकडे बनविण्यास किती वेळ कापावे लागेल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsसकाळी 6 वाजता दोन गाड्या परस्परांच्या दिशेने निघाल्या त्यांच्यातील अंतर 1000 की मी असून त्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 55 किमी/ तास व 70 किमी /.तास आहे तर या गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsदीपक हा राजू पेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे सुनील हा राजू पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे दीपक चे वय सुनीलच्या वयाच्या3/2 पट आहे तर राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsद.सा.द.से.8% दराने 5000 रुपयांचे 1600 रुपये सरळ व्याज घेण्यासाठी जितकी वर्ष लागतील तितक्या वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points1600 रुपये मुद्दलाची 3 वर्षात1840 रुपये होतात जर व्याजाचा दर 5% मी वाढविला तर रास किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsदोन अंकी संख्येच्या एकक स्थानी तीन अंक आहे आणि त्या संख्येतील अंकांची बेरीज संख्येच्या 1/7 पट आहे तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका व्यक्तीने 2000 रुपयांचे कर्ज चार हप्त्यात परत केले व प्रत्येक हप्त्याला त्याआधीच्या हप्त्यापेक्षा 50 रुपये जास्त दिले तर पहिला हप्ता किती रुपयांचा होता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points365 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 60 किमी/तास वेगाने जात असून या रेल्वेला पाठीमागून येणारी ताशी 75 किमी/तास वेगाची गाडी 270 सेकंदात ओलांडते तरी दुसऱ्या गाडीची लांबी काढा?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points45.8423 या संख्येमधील 3 व 3च्या स्थानिक किमतीतील फरक सांगा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points1,00,000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारे संख्या ओळखा?
24 39 416 525 ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsमालिका पूर्ण करा.1, 4,9,16,?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsमाझ्याकडे 10 रुपये आहेत माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्याकडे पैसे हे गणेश कडील पैशाच्या निमपट असते तर गणेश कडे माझ्यापेक्षा किती रुपये अधिक आहेत?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपाच माणसे सहा तासात 10 मैल चालतात त्यापैकी दोन जण तीन तासात किती महिने चालतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points150 मीटर म्हणजे किती किलोमीटर?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..