Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 109
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 109
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points0.0008+2.56278×0.56÷0.28=?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखाली दिलेल्या संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडून पूर्ण करा?
1,1,2,3,5,8,13,?,34
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका संख्येची 33% किंमत जर0.33 असेल तर ती संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points92 व 70 या संख्यांचे लसावी व मसावी अनुक्रमे खालील प्रमाणे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points0.004×0.5=?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points1,2,3,4,5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या येतील त्यातील प्रत्येकात वरील अंक एका पेक्षा जास्त वेगळा येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsहॉकीचा सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणे बसलेले आहेत अशोकच्या उजव्या बाजूला भारत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे भारत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे इला धनराजच्या शेजारी आहे चंद्रिका कडेला आहे तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points2/5 म्हणजे किती टक्के?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points47.07 भागिले 1000=?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points1/2+2/3=?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points200 मीटर लांबीच्या आगगाडीत ताशी 72 किमी वेगाने एक होऊन ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या फुलाची लांबी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका दिवसात किती सेकंद असतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत गट ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points260 चआ25=?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका वर्गातील 30 किलोग्रॅम वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन0.5 किलोग्रॅम ने वाढले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसीता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर ती म्हणते 15 सोडून सर्व सफरचंद आहेत 20 सोडून सर्व आंबे आहेत व 25 सर्व केळी आहेत तर सिताने एकूण किती फळे आणले?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका चौरसाची बाजू शेकडा 40 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा किती ने वाढेल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points4162597,6259741,5974162,741???97
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points120,90,65,45,30,20,?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsएका परीक्षेमध्ये 50 पैकी 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात व 27 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात एक विद्यार्थी पद्धतीने घेतला तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता किती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsविनू एका रेडिमेट कपड्याच्या दुकानात काम करतो दुकानादार त्याला एकूण विक्रीकर शेकडा 5 कमिशन व 15000 रुपये पेक्षा जास्त विक्रीकर शेकडा 2 दराणे इन्सेक्टीव देतो तर त्याने मासिक विक्री 28000 रुपये केली तर विनू ने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळविले?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर3:4 आहे 6 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 4 :5 होईल तर मोठ्या भावांचे 10 वर्षानंतर चे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsतीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसरी संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता तर स्पर्धेतील पहिल्या तीन फेऱ्यात एकूण किती स्पर्धक बाद होतील?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsएका विक्रेत्याने दोन भ्रमणध्वनी संच प्रत्येकी 4950 कृपया विकले तेव्हा त्याला एकात खरेदीच्या 10% नफा झाला व दुसऱ्यात 10% तोटा झाला तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..