Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 108
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 108
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएका शेतात झाडाच्या जितक्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमुदत ठेवीचा चक्रवाढ व्याजाचा दर8.55% आहे तुम्ही जर रु.1,500 7 वर्षा करिता मुदत ठेवी मध्ये ठेवले तर 7 वर्षानंतर तुम्हाला किती रक्कम मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका गुंठा शेत सपाटीकरणाचा खर्च रु 1500 आहेत तर एक एकर शेत सपाटी करण्याकरिता किती खर्च येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत BAT 2120 असे लिहितात.RAT हा शब्द 18128 असा लिहितात तर त्याच भाषेतMAT हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsआज रविवार आहे परवा 13 तारीख होती तर तीन दिवसानंतर ची तारीख व वार काय असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsराम, शाम ,विनोद व प्रकाश यांच्या वयाची सरासरी 37.5 वर्ष आहे तर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष येईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points20 मीटर दोरीचे समसमान लांबीचे 50 तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा?
3,6,18,72,?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएक टीव्ही 15 % नफ्याने विकला तोच टीव्ही 400 रुपये जास्त घेऊन विकला असता तर शेकडा 25% नफा झाला असता तर टीव्ही ची मूळ किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजर डॉक्टरांनी तुम्हाला 5 गोळ्या दर दीड तासाने याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व गोळ्या संपविण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points120,300 आणि 105 यांचा मसावि काढा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील अंकमालेत मधोमध येणारा अंक कोणता?
2,4,8,6,10,2,5,8,2,6,3,7
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपरिवहन संवर्गातील वाहन चालवण्यासाठी परवाना प्राप्त करण्याची किमान वयोमर्यादा किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेतCHARM हा शब्द 24176 असे लिहितातATM हा शब्द 196 असा लिहितात तर त्याच भाषेतCHAIR हा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsजर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत रु2500 आहे ती वस्तू जर रु 2800 ला विकली तर शेकडा नफ्याचे प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढील संख्यांचे मध्यमान किती येईल?
4250,2242,5338,7233
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points2,7,3,1 या चार अंकापासून बनणारी चार अंकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका आयताची रुंदी त्याच्या लांबीपेक्षा 18 मीटरने कमी आहे त्या आयताची परिमिती 128 मीटर असेल तर लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points1000 या अंकास रोमन अंकामध्ये कसे लिहितात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points12 मजूर एक काम 20 दिवसात करतात तर तेच काम 16 दिवसात करण्यास किती मजूर लागतील?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
29,36,43,50,?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
102,79,56,?,10
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा
49,4,25,16,9,36,?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा?
25:5::?:7
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points3.5% दराने 4400 रू चे मालावर किती विक्रीकर आकारला जाईल?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..