Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 104
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 104
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsसव्वा बारा वाजता आणि सव्वा सहा वाजता घड्याळात मिनिट काटा व तास काटा यांच्यात होणाऱ्या कोनातील फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअडीच वर्षानंतर 5 टक्के व्याज दराने मुद्दल सह एकूण 720 रुपये मिळतील तर मुद्दल किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येची वजाबाकी किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points99 पासून 1000 पर्यंतच्या संख्यांमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्या एकक स्थानी8 असेल?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsगोट्यांच्या एका खोक्यामध्ये लाल गोट्यांपेक्षा तीन पांढऱ्या गोट्या कमी आहेत आणि हिरव्या गोट्यांपेक्षा पाच पांढऱ्या गोट्या जास्त आहेत जर त्या खोक्यात एकूण 10 पांढऱ्या गोट्या असतील तर त्या खोक्यातील एकूण गोट्या किती?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsअनिलने प्रत्येकी एक पेन्सिल पेक्षा आठ रुपया जास्त किंमत असलेली 16 पेने प्रत्येकी 30 रुपये किंमत असलेल्या 12 वह्या प्रत्येकी 15 रुपये किंमत असलेल्या 10 पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किमतीपेक्षा 35 रुपये कमी किंमत असलेले 6 खोड रबर खरेदी केले अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारा पर्याय निवडा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात पाय मोजल्यास एकूण 116 होतात त्यापैकी हत्तीची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपाच क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते तर सकाळी 8 वाजता दोन्ही पेन एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsक्रिकेटच्या पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती तर उरलेल्या 40 षटकांमध्ये 282 धावा पूर्ण करण्यासाठी धावांची सरासरी किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points180 मीटर लांबीची एक रेल गाडी 162 किमी / तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsरेषेला बिंदू म्हटले, बिंदूला किरण म्हटले, किरणाला त्रिकोण म्हटले, त्रिकोणाला चौकोन म्हटले, चौकोनाला वर्तुळ म्हटले, आणि वर्तुळाला आयत म्हटले, तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points12 सेकंदात 1 याप्रमाणे अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपरिसंवादासाठी जमलेल्या सहभागी पैकी 32 व्यक्ती चहा पितात 35 व्यक्ती कॉफी पितात आणि 22 जण चहा आणि कॉफी पितात तर परिसंवादासाठी जमलेल्या व्यक्तींची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक कुस्ती स्पर्धेमध्ये 5 मुलांनी सहभाग घेतला आहे प्रत्येक मुलाला दुसऱ्या प्रत्येकाबरोबर कुस्ती खेळायची आहे तर कुस्तीचा एकूण किती मॅचेस घ्याव्या लागतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsद.सा.द.शे पाच टक्के दराने 16000 रुपये मुद्दलाचे 2 वर्ष 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points2100 रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे 7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points25% चे25%+15%चे15%=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points[0.048÷1.6+0.69×2.3×1.5]=?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्षे होते त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी व 1.5 वर्षांनी वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points240 चे 2:3 प्रमाण किती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsएका क्रिकेटपटूची 7 डावातील सरासरी 91 धावा आहेत त्यातल्या पहिल्या 2 डावाची सरासरी 47 धावा व नंतरच्या 2 डावातील सरासरी धावा 95 आहेत तर शेवटच्या 3 डावातील सरासरी धावा किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points2.3×1.5+4.7×1.2-3.4×1.1=?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअनिल चा पगार संजय पेक्षा 25% जास्त आहे तर संजयचा पगार अनिल पेक्षा किती % कमी आहे?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..