Math Practice Question Paper set with answers. अंकगणित सराव पेपर मोफत सोडवण्यासाठी Google वर MPSCKida असे सर्च करा. खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
Leaderboard: गणित सराव पेपर 102
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
गणित सराव पेपर 102
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
अंकगणित सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 25 प्रश्न असतील 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सराव पेपर सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsएक दूधवाला दुधामध्ये 80 टक्के भेसळ करतो या दूधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsएका परीक्षेत 80% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले व 45% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले तसेच 35 टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले तर 1600 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका खेळाडूंचा खालून क्रमांक 5वा आणि वरून 7वा क्रमांक आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू होते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsत्रिकोणाचा एक कोण इतर दोन कोनांच्या बेरजे इतका आहे जर राहिलेल्या दोन कोणाचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोणाचे माप किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points3वाचता घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांचा किती अंशाचा कोण होतो?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरमेश चे पंधरा वर्षांपूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points6 वाजून 15 मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsएका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 324 चौसेमी आहे तर त्याची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 46 व वजाबाकी 2 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsएका व्यापाराने 520 च्या किमतींवर 15 % सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किंमतीला पडेल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsताशी 60 किमी तास वेगाने जाणारी आगगाडी 300 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएका गोदामातील अन्न 1000 कुटुंबीयांना 15 दिवस पुरते तर तेच धान्य 500 कुटुंबीयांना किती दिवस पुरेल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points8% सरळ व्याजाने 15 वर्षे मुदती करिता घेतलेली किती रक्कम 36000होईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?
7497:5258:111:?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points275 उमेदवार यांची परीक्षेला निवड झाली त्यापैकी 255 उमेदवार पास झाले तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक हेक्टर बरोबर किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएका रांगेत उद्याचा नंबर दोन्ही बाजूकडून 16वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points1956 चा भाषांवर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकूण किती टोले वाचतील?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsधावण्याच्या शर्यतीत राजूच्या पुढे पाच स्पर्धक होते किशोर राजूच्या मागे तिसरा होता किशोर चा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsएक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो तिथून पूर्वेकडे वळून 6 मीटर चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला असेल?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsएका नळातून एका सेकंदात 25 मिलिलीटर पाणी पडतं तर त्याच नळातून अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsराम व शाम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने तर शाम हा 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहेत दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपाच बगळे, पाच मासे, पाच मिनिटात खातात तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points(60+80÷2-10×8)=?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..