Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 74
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 74
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभाऊरावांनी साताऱ्याचा डोंगरात माळरानावर जमिन विकत घेतली.
वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअपूर्ण भूतकाळाचे उदाहरण निवडा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘सुज्ञास अधिक सांगणे न लगे’ या वाक्यातील ‘न लगे’ हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsत्याच्यासारखा विद्वान तोच. या वाक्यासाठी योग्य क्रियापद कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरितीवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमाकड झाडावर चढले तेव्हा आम्ही झाडाखाली होतो. माकडाने झाडावरून उडी मारताच मुलांमध्ये एकच गोंधळ उडाला.
शब्दयोगी अव्ययांची संख्या सांगा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा – सारखा
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘तस्मात’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली होती .
वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsप्रयोगाचे रूपांतर करा . ( कर्मनी प्रयोग करा )
मी चहा घेतला .
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमाझा विश्वास आहे, की मी नक्की पास होईल .
वरील वाक्याचा प्रकार ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसंयुक्त वाक्य बनवा – विजेची टंचाई आहे. भारनियमन करावे लागते .
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsमिश्रवाक्यात कोणत्या दोन वाक्यांचे मिश्रण असते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकृपावलोकन या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsमहान राष्ट्र – महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास !’ हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील विधानातील उद्देश्य विस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा .
विधान:प्रबल भारतीयांनी स्वारी केली .
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढील पर्यायातील योग्य उत्तर कोणते ? पूर्णाभ्यस्त शब्द
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsशुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसांगोपांग या शब्दातून नेमकेपणाने व्यक्त होणारा अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ या अर्थाची समानार्थी म्हण ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘रक्षणाची काळजी वाहणे’ या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
Correct
Incorrect