Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 69
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 69
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘सरदार व जमीनदार यांचे वर्चस्व असणारे राज्यशासन’ या शब्दसमूहाला खालील योग्य शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsगाजरपारखी म्हणजे –
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘साधे भूतकाळी’ क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘माझी पिशवी आण’ यामधील ‘आण’ हे कोणते क्रियापद आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘त्याचे पुस्तक वाचून झाले.’ – भविष्यकाळ करा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘तो काम करीत आहे’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपक्षी आकाशात उडतात.
प्रयोग ओळखा
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘जे चकाकते ते सारे सोने नसते’ या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही’.
प्रश्नार्थी करा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘आजकाल केव्हाही बॉम्बस्फोट होतात.’
हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsयापैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘रमाकांत’ हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsडोकी अलगद घरे उचलती काळोखाच्या उशीवरूनी;
अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकर्णापासून कान यांसारख्या शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘मठ्ठा’ हा शब्द कोणत्या भारतीय भाषेतून मराठीत आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो’ या वाक्यातील कर्ता ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालील शब्दांपैकी एक उपसर्गघटित शब्द आहे, तो ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजयंतने मध्येच विचारले, ” कोण होते ?” या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसमूहदर्शक शब्द लिहा – गाय
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘डोळ्यात केर आणि कानात फुंकर’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या .
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘भावनेचा बांध फुटणे’ – या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsअपरिहार्य – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsआरोग्य – या शब्दास समानार्थी असलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsआधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून कोणास ओळखले जाते ?
Correct
Incorrect