Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 63
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 63
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsद्वितीया विभक्ती खालीलपैकी कोणत्या नामाला लागली आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsवानर शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील वाक्यातील विशेषनाम ओळखा. ‘ माधुरी उद्या मुंबईला जाईल.’
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनुमजे = ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ‘मृदू’ व्यंजन दंत्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points—— हे विशेषण विकारी नाही.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवाक्याचा काळ ओळखा.
सगळेच मुर्ख कसे असतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsबहुतेक परिचारिका प्रामाणिक असतात. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘मला बरे नाही’. ‘मी नोकरीला जाणार नाही’या विधानांपासून मिश्र वाक्य बनवा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो.
या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘तपाचरण’ या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकोणत्याही वाक्यात अथवा काव्यात एका किंवा अधिक वर्णांची पुनरावृत्ती होते तेव्हा ——– अलंकार होतो.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘वृद्ध’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘फळे गोड निघाली’ वाक्यातील विधेय पूरक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘कुल’ या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील पैकी ——– हा शब्द परभाषी आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसमाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.
शब्द शक्ति ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील शब्दांतल शुद्ध शब्द अचूक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsसमूह दर्शक शब्द लिहा. – गाय
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘यज्ञसूकर’ या शब्दाचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsविड्याची पाने तोडण्याचे एक वाकडे हत्यार —–
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसमानार्थी म्हण शोधा.
उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकाकदृष्टीने पाहणे- या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘उदार’ – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect