Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 62
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 62
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsविद्वानांची भाषा म्हणून खालीलपैकी कोणती भाषा ओळखली जाते?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsसेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsपर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा.
भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते . कारण
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी घोष व्यंजन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsअंजली या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालील पैकी कोणत्या अनुनासिका समान होतो?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsऋ हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसदैव शब्दाची संधी सोडविण्याच्या नियमाप्रमाणे खालीलपैकी कोणत्या शब्दाची संधी सोडविता येईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsजगत् + ईश्वर = ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsधर्मीवाचक, धर्मवाचक, विशेषनाम, सर्वनाम यापैकी —- हा नामाचा प्रकार नाही.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालील प्रश्नातील एक वचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘उंट’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालीलपैकी पुल्लिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsकुत्रा पायथ्याशी बसला.
या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsक्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून वियोग दाखवायचा या शब्दाची विभक्ती कोणती?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsहिरवा या विशेषणास सामान्य रूपाचा झालेला विकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsनिश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढील शब्दांतील विशेषण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsउभयविध क्रियापद म्हणजे काय?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsलिहीत आहे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsपुढील पैकी सकर्मक क्रियापदाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपरिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Correct
Incorrect