Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 61
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 61
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
महिलाही त्या मिरवणुकीत …………. झाल्या.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअपरोक्ष म्हणजे-
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘उपरा’ या कादंबरीचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘साहित्य सम्राट’ या नावाने कोण ओळखले जातात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘जमदग्नी’ या अलंकारिक शब्दांसाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘भूपति’ या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘पिपीलिका’ या शब्दाचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘आत्मवंचना’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे’ या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘सुंबाल्या करणे’ या वाक्यप्रचाराला समानार्थी वाक्यप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘क्षुल्लक गोष्टीचा गवगवा फार’ या अर्थाची म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द भरा. ‘गळ्यात ———आणि पोटात काळ असू नये.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsअचूक अर्थ स्पष्ट करणारा शब्द समूह निवडा:
चव्हाटा
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsकायद्याने प्रस्थापित होणारे नियम:-
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील शब्दसमूह अचूक शब्दाने पूर्ण करा. माणसांचा जमाव तसे सैनिकांचे——-
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsव्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘कोल्हा’ या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो. अचूक पर्याय सांगा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘भरदिवसा’ या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘मधुला आंबा आवडतो’या वाक्यातील आंबा हा शब्द व्याकरण दृष्ट्या काय दर्शवतो?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘काडतूस’ हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे!
अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘नेआण’ या शब्दाचा समास कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsद्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsमला गाडीत पहिले आसान मिळावे. या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect