Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 57
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 57
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राजभाषेचा दर्जा प्राप्त आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsअनुस्वाराचा भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘ह्’या वर्णांचे उच्चार स्थानानुसार असलेले नाव कोणते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘लक्ष्मीनारायण’ या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
अ) संधी चे तीन प्रकार पडतात. ब) संधी हा प्रकार सामान्यपणे संस्कृत शब्दांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आढळतो. क) मराठी संधी विशिष्ट अशा नियमानुसार नसतात.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनिश्चित अनेकवचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दास षष्ठी विभक्ति प्रत्यय लागला आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दाच्या सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा.
त्रिज्या –
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘त्याने पत्र लिहिले’ या वाक्याचे साधे वर्तमानकाळ रूप लिहा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsखालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘अगर’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsमीनलचे पेन काल हरवले.
प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsवाक्य रूपांतर म्हणजे अर्थाला ———- रचनेत केलेला बदल.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘चोरभय’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsत्याचे अक्षर जणू काय मोतीच! हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsसदा रडत बसणारा बेहिमती मनुष्य -या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘बुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsनाम्याने आपला चष्मा घरभर शोधला. शेवटी तो त्याच्या डोक्यावरच सापडला. म्हणतात न——-
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘इतिश्री करणे’ या वाक्यप्रचाराचा विरुद्धार्थी वाक्यप्रचार
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘मर्त्य’ या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect