Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 53
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 53
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘अज’ या शब्दाचा एक अर्थ आहे बोकड; तर दुसरा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘मौळी’ या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘कृपण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsचंदन करणे- या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘कांदा पडला पेवात पिसा हिंडे गावात’ ही म्हण कोणत्या बोलीतली आहे.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा. संग तसा ——
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘कधीही जिंकला न जाणारा’ हा अर्थ असलेला नेमका शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘बोधपर वचन’ या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsशुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsएखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हांस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘गाई पाण्यावर काय म्हणुन आल्या?
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या?
या काव्याची कोणती शब्द शक्ती आहे?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsविनाकारण हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsगटा बाहेरचा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsकेवलवाक्यात एकच उद्देश्य असते व विधेय एकच नसते.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसायकल वरून येणारा मुलगा आज आला नाही
उद्देश्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘ओठ’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘रमाकांत’ हा सामासिक शब्द समासाच्या कोणत्या प्रकारातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsक्षणोक्षणी या सामासिक शब्दाचा विग्रह निवडा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘संताप गळणे संतांना शोभते’ हे विधान कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsआज मी मंत्रालय पाहिले
प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘मुले खेळली असतील’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsसंयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील शब्दांपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect