Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 52
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 52
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील पैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ते निवडा?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ‘ण’ या अनुनासिका प्रमाणे होतो?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविसर्ग हा एक ——- वर्ण आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी जोडाक्षरांने युक्त अचूक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsसजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस———– म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील पर्यायी उत्तरांतून पूर्वरूप संधी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो’ या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढील शब्दांतील अनेकवचनी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘खोंड’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘दादा पायी चालत आले’ या वाक्यातील ‘पायी’ या सप्तमी विभक्ती च्या रुपाचा कारकार्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील वाक्यातील सामान्यरूप ओळखा.
जुईच्या वेलीला सुंदर फुल आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच’ यातून काय सूचित होते?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘ऐकणे’ या क्रियापदापासून कर्तृवाचक विशेषण घडवण्यासाठी कोणता प्रत्यय जोडावा लागेल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपर्यायी उत्तरातील रिती वाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘इमारतीचा दगड घडविणारा’ या शब्दासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘बावळी मुद्रा देवळी निद्रा’ याचा अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील म्हण पूर्ण करा.
चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर——–
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘वाटेला जाणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘तत्परता’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील शब्दांपैकी विसंगत शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘विशाखा’या काव्याचे लेखक
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘पायरीने ठेवणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘तो गाणे गातो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect