Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 44
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 44
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsव्यंजनास ———– असेही म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsद्वितीया विभक्ती खालीलपैकी कोणत्या नावाला लागली आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsप्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsरीती भूतकाळातील क्रियापद कोणते?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘मुलांनो , गोंगाट करू नका’ क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘पावसासोबत गारा पडतील’ – या विधानातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsयोग्य केवलप्रयोगी अव्यय याचा पुढील वाक्यात उपयोग करा . ——–! काय हे तुझ अक्षर!
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’ .या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsभावे प्रयोग असलेली वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘महात्मा फुले यांनी समाज जागृती केली’ या विधानातील वाक्य प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपावलोपावली – या शब्दाचा समास ओळखा
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरणे कोणते?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘हा आंबा प्रत्यक्ष साखरच’ या विधानातील उपमान ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता साधीत शब्द नाही.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘आडगाव’ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द परभाषी आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल ?किती भयानक वाडा आहे हा
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsकिल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा-
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘पाट’ या शब्दाचा चुकीचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsघरादारास पारखा झालेला – या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदेवापुढे सतत तेवत असणारा दिवा
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘बळी तो कान पिळी’ या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘सर्द होणे’या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsवाचाळ – या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘सोने’ या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
Correct
Incorrect