Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 33
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 33
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘वाक्य परिवर्तन’ या परिभाषिक शब्दाचा अचूक अर्थ खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांची हाल मला बघवत नाही.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘गुलाबाची फुले वेगवेगळ्या रंगाचे असतात.’
या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपरस्पर संबंध असलेली वाक्ये एकत्र करून एक वाक्य बनवणे या क्रियेला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘काय तोबा गर्दी ही !’
या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘मीठभाकर ‘ या शब्दाचा विग्रह खालीलपैकी कसा होईल?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsया सामासाक शब्दात पहिले पद महत्त्वाचे असते त्या समाजात काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपर्यायी उत्तरातून योग्य ते उत्तर सांगा.
ईश्वर निर्मित:-
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी ‘लक्ष्मी’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
वारुणी:-
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘सोक्षमोक्ष लावणे’ याचा विरुद्धार्थ पुढीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘नैसर्गिक’ या शब्दाचा उलट अर्थाचा शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘आडरानात शिरणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी’ या म्हणीचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘धनुष्य’ या शब्दाचा भिन्न शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील वाक्यांपैकी रिती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘तो कार्यालयात गेला आणि कामाला लागला.’ या वाक्यातील ‘आणि’ हे ………प्रधानत्वदर्शक अव्यय आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘समर्थांचा’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील वाक्यातील प्रयोग ओळखा .
‘सर्वांनी शांत बसावे’.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘बटाटा’ हा मूळ शब्द…….. भाषेचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘आता पाऊस थांबावा.’ हे कोणत्या क्रियापदाची उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘उलटी अंबारी हातात येणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थाचा पर्याय लिहा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘मेषपात्र’ या आलंकारिक शब्द साठी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect