मराठी व्याकरण सराव पेपर Marathi Vyakran
Marathi Grammar Test मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. मराठी व्याकरण सराव पेपर pdf ता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Marathi Vyakran Question Paper with Answer
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 304
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links :
मराठी व्याकरण सराव पेपर 304
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपियुष या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील शब्द समूहाचा योग्य शब्द निवडा.
ज्याला कशाची उपमा देता येत नाही,
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमुलांनी किती वेळा मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी समानार्थी शब्द चुकीची जोडी ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsपुढीलपैकी साधा वर्तमान काळातील नसलेले वाक्य कोणते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsतुमचा मुलगा अभ्यास करत नाही यावर त्याचा काळ ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsउंटावरून…… हाक ने म्हण पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजोडशब्द पूर्ण करा……
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअनेक वचन करा तळे…….
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsविभक्ती ओळखा आजच मी गावाहून आलो.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsकाळ ओळखा मी आत्मचरित्र वाचत होतो,
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsद्विगु समास…..
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द नाम साधित विशेषण नाही?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsअमृताहुनी गोड नाम तुझे देवा या मधील अलंकार ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा,
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsपोलिसांनी चोरास मारले ,हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsपाहण्यासाठी जमलेले लोक, या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम. सुमित सातव्या वर्गात शिकतो,
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा भाजीपाला.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम ओळखा,
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘याकरिता’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘कोल्हापुरी चिवडा’ हे कोणत्या विशेषणाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी मध्ये दंड असलेली व्यंजने कोणती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘जो करेल तो भरेल.’ सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..