Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 25
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 25
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘राजाने राजवाडा बांधला’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘मनोज तु खाशी जिरोली तुझ्या मित्राची! (खाशी) कंसातील शब्दाची जात कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘विद्वान ‘हे विरुद्धलिगी रूप कोणते?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील उदाहरणातील अलंकार ओळखा.
चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका.
संत तेथे विवेका, असणे की जे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsनाम ओळखा
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsवाक्यात येणार्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsपुस्तक ,चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हटले जाते?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनीलकंठ शब्दाचा समास ओळखा.?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsतळ्यात कमळे उमललेली होती.
या वाक्यातील ‘तळ्यात’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमुळाक्षरे यासाठी पर्यायी शब्द कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘त्याची गोष्ट लिहून झाली.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसंस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आले त्या शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsसंस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द ………आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘अमृताने पेरू खाल्ला.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढीलपैकी अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘किती छान! गरवा आहे या ठिकाणी !’
या वाक्यातील गारवा या नावाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘भाऊ-बहीण’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsचूल या शब्दाचे अनेक वचन ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यातील सरला बाईचा प्रकार ओळखा.
‘जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल.’
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखाली दिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा.
‘रक्षकांनी चोरास पकडले.’
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालील वाक्याचा प्रकार ओळखा.
‘प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला.’
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालील वाक्यातील काळ ओळखा.
‘मी अभ्यास करीत होतो.’
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
गाशा गुंडाळणे:-
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsकवी ‘विष्णू वामन शिरवाडकर’ यांचे टोपण नाव काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘अंथरूण पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect