Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. मराठी व्याकरण सराव पेपर pdf ता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 203
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 203
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsतोंडावाटे निघणाऱ्या मुल ध्वनींना आपण काय म्हणतो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास कय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsवर्णाच्या एकत्र होण्याच्या प्रकारास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखाली स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा .
भक्ती:-
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘मी कुसुमाग्रज वाचले.’ यातील लक्षार्थ शोधा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘उंदीर’ या शब्दाचे अनेकवचन लिहा
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘देवालय’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘पक्षी झाडावर बसतो.’ या वाक्यातील शब्द योगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsयुग परिवर्तन करणारा म्हणजे…………
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘कामासाठी तो दाही दिशा फिरत होता .’यातील अवयव कोणते ते ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील वाक्याचा काळ ओळखा.
‘ देवकी गीत गात आहे.’
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘साप माझ्यासमोरून गेला.’
या वाक्यातील क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘श्रीमंत माणसाने गर्व असतो.’
या वाक्यातील विशेषणाचे नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘स्वतः केल्याशिवाय कोणती गोष्ट नीट होत नाही.’ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘आम्ही’ या सर्व नामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘पन्नास’ शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘सांजावले, मळमळते उजाडले’ हे शब्द क्रियापदांचे कोणत्या प्रकारातील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘चफला’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘शेणाचा दिवा लावणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘हत्तीच्या पायी येते व मुंगीच्या पायी जाते’ या म्हणीचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ‘
या पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘सुया’ या शब्दाच्या एक वचनी रूपाचे लिंग कोणते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘उंट’ शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsनाम, सर्वनाम, विशेषण ,क्रियापद हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..