Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. मराठी व्याकरण सराव पेपर pdf ता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 182
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 182
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या वाक्यात विशेषणसाधित नाम आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील शब्दातील अनेक वचनी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘बोका’ शब्दाला लिंग बदल सूचित करणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsदिलेली विभक्ती ज्या नामाची आहे ते नाम ओळखा.
तृतीया
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा यांचा बोध होतो, तेव्हा त्यास कोणते क्रियापद म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते’. या क्रियाविशेषण वाक्याचा उपप्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
‘त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती.’
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवाक्याचा प्रयोग ओळखा.
पावसाने सर्वांना झोडपले.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsभावे प्रयोगात क्रियापदाचे रूप ———-
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘दिवाळीला लोक दिव्यांची रोषणाई करतात’. मिश्र वाक्य करा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील वाक्याचा अर्थानुरूप प्रकार ओळखा – सचिन क्रिकेट चांगले खेळतो.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsनकारार्थी वाक्यात रूपांतर करा. – गणेशचे चित्र खराब आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखाली दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
अन्याय
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points——– हा शब्द सामासिक शब्द नाही.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’ हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसंस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना ——– म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील शब्दापैकी प्रत्ययघटित शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘रखरख’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या गटातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअपायकारक सहानुभूती म्हणजे ——
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsप्रभाकरराव निवृत्त झाले, की सीतारामने लगेच श्रीकांतशी संधान साधले म्हणतात ना——–
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘केवळ दुसऱ्याच्या नावाने खडी फोडत राहिल्याने यश येत नाही’ – या वाक्यातील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘मानमोहर’ शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..