Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. मराठी व्याकरण सराव पेपर pdf ता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 176
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 176
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘मी निबंध लिहितो.’
या वाक्याचा रीती भूतकाळ करा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points‘पिसू’ या उ-कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होईल?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘रामकृष्ण’ हे कोणत्या समाजाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘गंगा’ या शब्दाचे षष्ठी विभक्तीचे रूप काय होईल?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsलेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsनामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाची किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदवाखाना’ दिवाणखाना हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभावातून आलेले आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘कंटकाचा परित्याग करणारा.’ या वाक्यप्रचाराचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsअभंगाचे मुख्य दोन प्रकार कोणते?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘जागृती’ या शब्दाचा अर्थाचा योग्य पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points“All the glitters is not gold.”
या इंग्रजी म्हणीचा समानार्थी म्हणीचा पर्याय पुढील पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो.’ यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘सहजसख्या एकदाच येई सांजवेळी.’
या वाक्यातील रस ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsअनल – वन्ही, आश्चर्य – विस्मय, कावळा – वायस तर अश्व – …….या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsउपपद किंवा कृदंत तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsउपसर्ग घटित, प्रत्यय घटित व सामासिक हे कोणत्या शब्दाचे प्रकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील गटातील परसवर्ण शब्दांचा गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘आई त्या मुलाला हसविते.’ हे उदाहरण क्रियापदाचा कोणत्या प्रकारात मोडते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘खसखस पिकणे’ या वाक्यप्रयोगाचा अर्थ लिहा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘काकदृष्टीने पाहणे’ या म्हणीचा अर्थ लिहा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘विजा चमकू लागले आणि पावसाला सुरुवात झाली.’
या वाक्यात आणि हे ……….आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsअनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणार्यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘तो गाणे गातो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..