Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. मराठी व्याकरण सराव पेपर pdf ता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 171
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 171
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points‘सोने’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘तू फार चतुर आहेस.’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsधरणी, अवनी, वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘शिपाई शूर होता.’
या वाक्यातील शूर काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘राजा’ या शब्दाचे सामान्य रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘कवी’ या शब्दाचे विरुद्ध लिंग शब्द काय?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘तिला मी आई म्हणतो.’
या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘माधवीने सफरचंद खाल्ले.’
या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘व्यर्थ’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी” यावेळी कोणाच्या आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘अंत’ यास खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsगाढवाच्या पिलाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsगाईचे हंबरणे तसे वाघाची………
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘चर्पट पंजरी’ या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ निवडा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsफारच दिवसांनी येणारी दुर्मिळ संधी म्हणजे……
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘त्याचा डाव त्याच्यावरच उलटला.’ यातील ‘डाव’ या शब्दाचा अर्थाचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या जोड शब्दात परस्परांचे विरुद्धार्थी शब्द आहेत?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘उपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘जे चकाकते ते सारे सोने नसते.’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘कमलनेत्र’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘गणूला सातारी पेढे खूप आवडतात.’
या वाक्यातील ‘सातारी पेढे’ या शब्दाचा प्रकार कोणता.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘मुले बागेत खेळत होती.’
वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..