Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 156
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 156
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजावई या शब्दातील ‘ज’ हा वर्ण…….. प्रकारचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 points……….. लेखन पद्धतीनुसार जोडाक्षरांचे प्रकार दिसून येतात.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 points‘सदाचार’ या शब्दाचा संधी प्रकार ………आहे.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी ………ही पररूप संधी आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखालीलपैकी …….ही शब्दाची जात अविकारी नाही.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsजे शब्द मनातील कृती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना………. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsविशेष नाम हे……… असते.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsनाम किंवा सर्वनामाचे तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points……….हे आत्मवाचक सर्वनाम नामाच्या किंवा सर्वनामाच्या सोबती शिवाय सहसा वापरले जात नाही.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsक्रियाविशेषण ही अव्यय नाहीत.
हे विधान……. आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा.’ हे ………क्रियापद आहे.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘परमेश्वर सर्वत्र आहे.’ या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘सूर्य ढगामागे लपला.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘त्याला बढती मिळाली, कारण त्याने जो कामगिरी बजावली.’
या वाक्यातील…….. हे उभयान्वयी अव्यय आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsवा वा ! काय सुंदर गाणे झाले.
या वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsअनाचार, अन्याय, नाउमेद, अहिंसा हे चार शब्द कोणत्या समासात येतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsचिमणी, ढेकूण, बोका, झोप या शब्दांना ……..म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsकवितेतील अक्षरे मोजण्याचे माप ………हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘हुतात्मा’ या शब्दाचा अर्थ……..
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसमानार्थी शब्द ओळखा.
जाया :-
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-43 : https://chat.whatsapp.com/KxP3gbCSANF48BBrVw3rYs