Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 145
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 145
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास…….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsअलंकार ओळखा .
श्रीकृष्ण नवरा मी नवरी!
शिशुपाल नवरा मी न- वरी!
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsमदारी : माकड : : अस्वल : ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsमराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘विद्यार्थी’ या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsआमचे वडील म्हणजे ‘जगद्मनी’ आहेत.
या वाक्यातील अवतरणातील शब्दाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘विधुर’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
‘देवा, सर्वांना सुखी ठेव.’
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsखालील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी !
गळ्यांमध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी!
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
तिलांजली देणे :-
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्द ओळखा.
राजमार्ग *
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘पुस्तक’ या शब्दाचे अनेक वचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘तो सुंदर प्राणी आहे.
या वाक्यातील ‘सुंदर’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘मांजर उंदीर पकडते.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘मुलाने समोसा खाल्ला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘किल्ल्याच्या भोवतीची भिंत’ यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअस्वलाचा खेळ करणार्या व्यक्तीस काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsअवतरणातील नामाचे सामान्य रूप ओळखा.
‘सिंहाला चार पाय आहेत.’
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘सम्राट’ या नामाची विरुद्ध लिंगी नाम कोणते?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsप्रयोग ओळखा.
रामाने स्ट्रॉबेरी खाल्ली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘सव्यापसव्य’ या शब्दास समानार्थी असणारा शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शवणारा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजशी करवंदाची जाळी, तशी काजूची………
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘सगुणा दररोज अभ्यास करते.’ या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘रामजवळ माझी पुस्तके आहेत.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
Correct
Incorrect
मित्रहो व्हाट्सअप वर अपडेट्स मिळवण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MPSCKIDA व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..
MPSCKIDA Group-42 : https://chat.whatsapp.com/Hhcomr85x6x0y0GMvRIufr