Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 133
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 133
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsमधु ने लाडु खाल्ला होता. हे वाक्य कोणत्या काळातील आहे?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमुलांनी आंबा खाल्ला. या वाक्याचा प्रयोग कोणता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsतानाजी लढता लढता मेला .हे वाक्य कोणते आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsविठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. हे वाक्य कोणत्या उभयान्वयी अव्ययाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsउन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsखालील विग्रहाच्या आधारे सामासिक शब्द तयार करा.
ज्याला मरण नाही असा –
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील ओळीतील अलंकार ओळखा.
हे मंद मंद पद सुंदर कुददंती चाले जसा मदधुरंधर इंद्रदंती.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points‘देह’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘गतवर्षी मी एकही चित्रपट पाहिला नाही.’ या वाक्यातील विधेय विभाग ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘सामाजिक व आर्थिक संस्थेचा पुरस्कार करणाऱ्या’ या शब्दसमूहासाठी पर्यायातील समर्पक शब्दाची निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ समर्पक सांगा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘एकादशीच्या घरी शिवरात्री’ या म्हणीचा अर्थ सांगा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालील शब्दातील ‘कटक’ या अर्थाचा शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘लता मंगेशकर यांची जुनी गाणी मनाला मंत्रमुग्ध करतात.’
या वाक्यातील ध्वनार्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 points‘छंदोरचना’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘असतील शिते जमतील भूते.’ योग्य उभयान्वयी अव्ययाचा वापर करून वाक्य बनवा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsखालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.
‘उन्हाच्या वेळी त्या झाडाखाली गुरुद्वारे उभी राहतात.’
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालील वाक्यातील विशेषण कोणते?
‘मधुराने सुनील गाणी म्हणून श्रोत्यांची मने जिंकली.’
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालील शब्दाला समानार्थी शब्द ओळखा.
ढग :-
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजसे साखर गोड तसे आवळा……..
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालील नामाचे अनेक वचन करा.
दिवस :-
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील वाक्यातील नाम ओळखा.
‘गंगा नदी ही पवित्र नदी आहे.’
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
कटाक्ष टाकणे :-
Correct
Incorrect