Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा..
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 117
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव पेपर 117
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
विदुषी-
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदिलेल्या वाक्यातील प्रयोग ओळखा.
मुलांनी खरे बोलावे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा समास ओळखा.
भूपती:-
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 points‘गजेंद्र ‘या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
कर्मठ-
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsदिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा .
नाकाला मिरच्या झोंबणे-
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsज्याला कोणी शत्रू नाही असा-
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमासोळीच्या डोळ्यात सारखे डोळे असणारी-
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकोणत्या समाज प्रकारातील सामासिक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय असतो?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘बापाने मुलीला शाळेत घातले .’ या वाक्यातील ‘ला’ हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsद्वंद्व समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsआहाहा! किती सुंदर शिल्पकला आहे ही! हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points‘आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल.’ या वाक्यातील सर्वनाम आचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘म ‘या वर्णाचे स्थान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsशब्दांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsतुमचे कल्याण होवो ! क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘आगगाडी येत आहे .’या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘महर्षी’ या शब्दाची संधी सोडवा.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘झाडाला सुंदर फुल आले आहे.’ या वाक्यातील सामान्य रूप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points‘आमच्या गावातील पाटील हे करण्यासारखे दानशूर आहेत .’या वाक्यातील अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘पानिपतवर सव्वा लाख बांगड्या फुटल्या.’ हे विधान कोणत्या प्रकारात येते?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsतू तेथे असशील तर मी थोडावेळ थांबेन. हे क्रियापद कोणता अर्थ सूचित करते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली .’
या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा.
Correct
Incorrect