Marathi Grammar Online Mock Test मराठी व्याकरणातील क्रियापद या Mock Test संपूर्ण क्रियापद या प्रकारावरील सर्व उदाहरणे घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मागील झालेल्या परिक्षांमधील प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.तरी सर्वांनी हि टेस्ट सोडवावी येणाऱ्या काळात याचा भरपूर फायदा होईल…
टीप – आॅनलाईन परिक्षा मोफात सोडवण्यासाठी तुम्ही वापरत असलेले वेब ब्राउजर म्हणजे Chrome किंवा इतर कोणतेही त्यामध्ये अगोदर Google Sing in करा व मोफत Online Mock Test सोडवा.
Marathi Vyakrn Online Mock Test Free
Marathi Vyakran मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. मराठी व्याकरण सराव पेपर pdf ता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा.
मराठी व्याकरण सराव पेपर 174
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
मराठी व्याकरण सराव पेपर मोफत सोडवा. या टेस्ट मध्ये 25 प्रश्न 25 गुणांसाठी पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start Quiz या बटणावर क्लिक करा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये,
- तुमचे नाव आडनाव लिहा.
- तुमचा ई-मेल आयडी टाका.
- सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल.
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsखालीलपैकी सामान्य नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी विशेष नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points‘मासा’ या शब्दाचे अनेक वचन कोणते?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points‘शिक्षक मुलांना शिकवतात.’
या वाक्यातील ‘मुलांना’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points‘रामाने आंबा खाल्ला.’ या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 points‘त्याने अभ्यास केला.’
या वाक्यातील ‘त्याने’ या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमराठीत प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points‘सर्वांना समज दिली जाईल.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 points‘आपर्णा दररोज अभ्यास करते.’
या वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 points‘पूर्वी कधी पाहिले नाही असे.’
या शब्दसमूहाचा अर्थ सांगणारा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points‘गार’ या शब्दाचे भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsआधीच उल्हास त्यात ………मास.’
ही म्हण पूर्ण करणारा शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points‘तू माझे ऐकलेस हे बरे झाले.’
या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points‘अचाट खाणे न्…….. जाणे.’
खालील पर्यायातून दिलेली मन पूर्ण करा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 points‘जातीभ्रष्ट’ या शब्दाचा समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 points‘देव तुमचे भले करो.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points‘सतीश रोज घोडा (पळवतो )’.
या वाक्यातील कंसातील शब्दाची जात कोणती?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points‘झुंबड’ या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points‘आपले घर सोडून न जाणारा.’ या शब्द समूहाशी नाते सांगणारा शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points‘दररोज स्वच्छ कपडे घालावे.’ या वाक्यातील विशेषण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points‘मी त्या दिशेने चालत राहीन.’ या वाक्याचा काळ कोणता?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
Leaderboard: मराठी व्याकरण सराव पेपर 174
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मित्रहों MPSCKida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा..