तेरावे शतक :
- मुकुंदराज – विवेकसिंधू
- ज्ञानेश्वर – भावार्थदीपिका / ज्ञानेश्वरी
- म्हाइंभट्ट – लीळाचरित्र
- केशवदेेव व्यास – द्रष्टांत पाठ
- भीष्माचार्य – पंचवार्तिक
आधुनिक मराठी व्याकरणावरील काही पुस्तके :
- विल्यम कॅरी (1805) – द ग्रामर आॅफ मराठा लॅग्वेज
- दादोबा पांडुरंग तरखडकर (1836) – महाराष्ट्र भाषेचे व्याकरण
- गंगाधरशास्त्री फडके (1836) – महाराष्ट्र भाषेचे व्याकरण
- मोरो केशव दामले (1911) – शास्त्रीय मराठी व्याकरण
अधिक महत्वाचे :
- मराठी भाषेचे पाणिनी : दादोबा पांडुरंग तरखडकर
- मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर
भाषेचे मूलभूत घटक :
- वर्ण : तोडावाटे निघणार्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ते केवळ ध्वनी असतात म्हणून, त्यांना ध्वनिरूपे असे म्हणतात.
- अक्षर : आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. बोलणे म्हणजे नष्ट होते , परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते , म्हणुन या सांकेतिक खुणांना ‘अक्षर‘ असे म्हणतात .
- शब्द : ठरावीक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल , तरच त्यास शब्द असे म्हणतात.
- वाक्य : पूर्ण अर्थाचे किंवा अर्थपूर्ण शब्दसमूहाला वाक्य असे म्हणतात.
- व्याकरण : आधी भाषागनते व मग तिचे व्याकरण ठरते. भाषा कशी असावी याचे स्पष्टीकरण करणारे काही नियम ठरवण्यात