स्वरसंधी मराठी व्याकरण

स्वरसंधी: हे एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वरसंधी म्हणतात. स्वरसंधीचे काही नियम पुढीलप्रमाणे- संधी : आपण बोलताना अनेक शद्ब एकापुढे एक असे उच्चारतो....

Marathi Grammar वाक्याचे प्रकार

वाक्याचे दोन प्रकार पडतातअर्थावरून  आणि वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकार अर्थावरून पडणारे प्रकार१)विधानार्थी वाक्य:ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात....

मराठी व्याकरण सराव पेपर 1

मराठी व्याकरण सराव पेपर: मित्रहों दरोर मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून...

मराठी भाषेच्या इतिहास – Marathi Grammar History

मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधनेमराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने प्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकीय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे,...

क्रियापद मराठी व्याकरण

व्याकरणाच्या नियमानुसार क्रियापद म्हणजे भाषेतील क्रियावाचक शब्द. "श्याम खातो" यात खातो हे क्रियापद आहे. त्यातला मूळ धातू खा हा आहे. मराठीतील सर्व धातू ’णे’कारान्त लिहिण्याची पद्धत आहे, त्यामुळे खा हा धातू शब्दकोशात खाणेअसा दाखविला...

मराठीतील काही आद्दग्रंथ संपदा

तेरावे शतक : मुकुंदराज - विवेकसिंधू ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका / ज्ञानेश्वरी म्हाइंभट्ट - लीळाचरित्र केशवदेेव व्यास - द्रष्टांत पाठ भीष्माचार्य -  पंचवार्तिकआधुनिक मराठी व्याकरणावरील...

मराठी व्याकरण म्हणी व अर्थ अक्षरानुसार

 अक्षरानुसार म्हणी शोधा   अ      आ      इ      ई      उ      ऊ      ऋ ए      ऐ      ओ      औ     ...

मराठी व्याकरण काळाचे प्रकार | Types of times in marathi

मराठी भाषेत प्रमुख तीन काळ आहेत.   १) वर्तमानकाळ       २) भूतकाळ        ३) भविष्यकाळ खालील वाक्यातील अधोरेखित क्रियापदाकडे नीट लक्ष द्या : १) यज्ञेश व्याकरण शिकतो - वर्तमानकाळ २)...
जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!