Marathi Grammar Alphabetical | वर्णमाला
थोडक्यात महत्त्वाचेव्याकरण :भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.वर्ण विचार :ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही...
मराठी व्याकरण म्हणी व अर्थ अक्षरानुसार
अक्षरानुसार म्हणी शोधा अ आ इ ई उ ऊ ऋ ए ऐ ओ औ ...
मराठीतील काही आद्दग्रंथ संपदा
तेरावे शतक : मुकुंदराज - विवेकसिंधू
ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका / ज्ञानेश्वरी
म्हाइंभट्ट - लीळाचरित्र
केशवदेेव व्यास - द्रष्टांत पाठ
भीष्माचार्य - पंचवार्तिकआधुनिक मराठी व्याकरणावरील...
वाक्याचे प्रकार Types of sentences in marathi
अर्थावरून आणि वाक्यात असणाऱ्या विधानाच्या संख्येवरून पडणारे प्रकारअर्थावरून पडणारे प्रकार
१)विधानार्थी वाक्य:
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात. अश्या वाक्याची सुरुवात...
मराठी व्याकरण सर्वनाम Marathi Vyakran
मराठी व्याकरण : सर्वनाम व सर्वनामाचे सहा प्रकार
★ सचिन हा इयत्ता सहावीत शिकत आहे. सचिनने एकदा निबंध स्पर्धेत भाग घेतला. सचिनचा निबंधाला पहिला क्रमांक...
मराठी व्याकरण विभक्ती
नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.
वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध...
शब्द समूहाबद्दल एक शब्द Shabd Samuh Baddal Shabd
शब्द समूहाबद्दल एक शब्द Shabd Samuh Baddal Shabdअनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा - अष्टावधानी
अनेक केळ्यांचा समूह - घड
अनेक गुरांचा समूह - कळप...
मराठी वर्णमाला
व्याकरण :भाषेतील वाक्ये ,वाक्यातील शब्द व
त्याच्या परस्परांशी असलेला संबंध
ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.वर्ण विचार :ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास...
ह्रस्व दीर्घ संबंधी नियम
१)(अ) मराठीतील तत्सम (-हस्व) इ-कारान्त आणि (-हस्व) उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. - कवी, मती, गती, गुरू, पशू, सृष्टी, बहू.
(आ) इतर शब्दांच्या अंती येणारे इ-कार...
मराठी व्याकरण वृत्ते – Marath Grammar reports
वृत्ते मराठी व्याकरण Marath Grammar reports
प्रत्येकी तीन तीन अक्षरांचे आठ गण तयार करून त्यांची लयबद्ध आविष्करणे केली जातात त्यांना वृत्ते (किंवा अक्षरगणवृत्ते म्हणतात ह्यांचाच...