- १) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.
१) नाम: (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
- व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
- जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
- भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.
- समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .
- द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना
२) सर्वनाम : नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी
- पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.
- निश्चय वाचक सर्वनाम : हे ,ते,त्या,
- अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.
- संबंध वाचक सर्वनाम : जो,जी ,जे .
- प्रश्न वाचक सर्वनामे :का ?काय?कोठे ?कोण ?कोणाला ? कोणाचा ? कोणता ? केंव्हा ? किती ?
३) विशेषण : नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .
- गुण वाचक विशेषण :लहान ,मोठा,सुंदर ,हुशार .
- संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.
- परिणामवाचक विशेषण :चांगला परिणाम ,वाईट परिणाम .
- संकेत वाचक विशेषण :हे ,ते .
४) क्रियापद : एखादी क्रिया घडणे .
- सकर्मक क्रियापद :पाहणे ,खेळणे .
- अकर्मक क्रियापद : हसणे ,रडणे.धावणे,
- संयुक्त क्रियापद :आहे, होता, असेल .
- २.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द म्हणतात.
१.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .
- स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
- कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
- परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.
- रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू ,जोरात .