Maha Wakf Admit Card: महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड लेखी परिक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

Maharashtra Wakf hall ticket Download:  Government of Maharashtras Wakf Parishad Exam admit card PDF Download (Hall Ticket) Available here. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील विविध जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, लेखी चाचणी परिक्षेचे प्रवेशपत्र शासनाच्या अधिकृत यंकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हि परिक्षा आ‍ॅनलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे. 04 नोव्हेंबर  ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत घेण्यात येत आहे.

Maha Wakf Admit Card 2023 Direct PDF Download Link https://ibpsonline.ibps.in/msbwjun23/

Hall Ticket Download

सुचना: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचा युजर आइडी/ई-मेल आयडी (Username) व पासवर्ड टाकून लॉगिन करा व प्रवेशपत्र डाउनलोड करा.

Maharashtra Wakf Parishad written Exam Hall Tickets Download 2023

नगर परिषद भरती प्रवेशपत्र Admit Card डाउनलोड करण्साठी खाली दिलेल्या Download बटन वर क्लिक करा.

  • Important Link of Maha Wakf Hall Ticket 2023
  • https://ibpsonline.ibps.in/msbwjun23.. Admit Card Live
  • MAha Wakf Department exam Hall Ticket 2023 Download link
  • महाराष्ट्र राज्या वक्फ परिषद भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करा
  • How to download the Maha Wakf Bharti Hall Ticket 2023?

प्रवेशपत्र डाउनलोड लिंक : Download
संपूर्ण वेळापत्रक : पहा