भारतातील आजपर्यंतच्या राष्ट्रपतींची यादी

१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत. या 13 राष्ट्रपतींची थोडक्यात मुद्देसुद व परिक्षाभिमुख माहिती.
indian%2Bpresident%2Ball%2Bmpsc%2Bkida
List of Indian Presidents till today.

 भारतालील आतापर्यंतच्या झालेल्या राष्ट्रपतींची माहिती

# नाव चित्र पदग्रहण पद सोडले टीपा
डॉ. राजेंद्र प्रसाद
(१८८४-१९६३)
Food Minister Rajendra Prasad during a radio broadcast in Dec 1947 cropped.jpg २६ जानेवारी १९५० १३ मे १९६२ बिहार राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(१८८८-१९७५)
Radhakrishnan.jpg १३ मे १९६२ १३ मे १९६७ डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.
3 झाकिर हुसेन
(१८९७-१९६९)
zakir%2Bhusain
१३ मे १९६७ ३ मे १९६९ डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभूषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.
वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)
Varahagiri Venkata Giri
३ मे १९६९ २० जुलै १९६९
मोहम्मद हिदायतुल्ला
(१९०५-१९९२)
Muhammad Hidayatullah
२० जुलै १९६९ २४ ऑगस्ट १९६९ राष्ट्रपती होण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)
Varahagiri Venkata Giri.jpg २४ ऑगस्ट १९६९ २४ ऑगस्ट १९७४ कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.
5 फक्रुद्दीन अली अहमद
(१९०५-१९७७)
Fakhruddin Ali Ahmed.jpg २४ ऑगस्ट १९७४ ११ फेब्रुवारी १९७७
बी.डी. जत्ती
(१९१२-२००२)
b.d.jatti
११ फेब्रुवारी १९७७ २५ जुलै १९७७
नीलम संजीव रेड्डी
(१९१३-१९९६)
NeelamSanjeevaReddy.jpg २५ जुलै १९७७ २५ जुलै १९८२
झैल सिंग
(१९१६-१९९४)
ZailSingh.jpg २५ जुलै १९८२ २५ जुलै १९८७ १९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.
रामस्वामी वेंकटरमण
(१९१०-२००९)
R Venkataraman.jpg २५ जुलै १९८७ २५ जुलै १९९२ वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
शंकरदयाळ शर्मा
(१९१८-१९९९)
Shankar Dayal Sharma 36.jpg २५ जुलै १९९२ २५ जुलै १९९७ राष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.
१० के.आर. नारायणन
(१९२०-२००५)
K. R. Narayanan.jpg २५ जुलै १९९७ २५ जुलै २००२
११ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म १९३१)
Abdulkalam04052007.jpg २५ जुलै २००२ २५ जुलै २००७ अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती. त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.
१२ प्रतिभा पाटील
(जन्म १९३४)
PratibhaIndia.jpg २५ जुलै २००७ २५ जुलै २०१२ राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या.
१३ प्रणव मुखर्जी
(जन्म १९३५)
Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg २५ जुलै २०१२ २५ जुलै २०१७ मुखर्जी मनमोहनसिंग सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
१४ रामनाथ कोविंद RamNathKovind.png २५ जुलै २०१७ विद्यमान २०१५ ते २०१७ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.२५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. रामनाथ कोविन्द याचं जन्म उत्तर प्रदेश येतील कानपुर जिल्हयात डेरापुर, कानपुर या एका छोट्याशा गावात झाला.

 

List of Indian Presidents till today.

रामनाथ कोविंद हे भारताचे विद्यमान राष्ट्रपती आहेत (२५ जुलै २०१७ पासून)

भारताचा राष्ट्रपती हा भारत देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. राष्ट्रपती हा सरकारचा, संसदेचा व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्करप्रमुख देखील आहे.
भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या लोकसभा व राज्यसभा तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेला महाभियोग चालवूनच फक्त त्यांना मुदत संपायच्या आधी पदावरून दूर करता येते. नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.