Join MPSC Whatsapp Group Link Lists 2024
सर्व स्पर्धा परीक्षांचे नवीन अपडेट्स, दैनंदिन प्रकाशित होणारे मोफत सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल आणि बरचं काही आता आपल्याला व्हाट्सअप ग्रृप मध्ये मिळणार…
अलर्ट : ग्रृप मध्ये सामील होण्याआधी खालि दिलेली सेटिंग करून घ्या. (खास करून महिला/मुलींनी आपली प्रायव्हसी जपणे आवश्यक आहे.)
- आपला व्हाट्सअॅंप ओपन करा.
- सेटिंग ओपन करून प्रायव्हसी यावर क्लिक करा.
- Last Seen या आॅपशन वर क्लिक करून My contact ला टिकमार्क करा.
- Profile phote या आॅपशन वर क्लिक करून My contact ला टिकमार्क करा.
- About या आॅपशन वर क्लिक करून My contact ला टिकमार्क करा.
अशा प्रकारे व्हाट्सप ची सेटिंग करा. जेणे करून तुमची प्रायव्हसी सुरक्षित राहते. तुमचे नाव प्रोफाईल फोटो व अबाउट हे आॅपशन ग्रृप मधिल अनओळखी व्याक्ति पाहू शकणार नाहीत. आपली सुरक्षा आपल्या हातात.
व्हाट्सअप ग्रृप मध्ये जॉईन होण्यासाठी खाली दिलेली पध्दत वापरा.
- सर्वप्रथम आमचा 7350578485 हा नंबर MPSCKida.com नावाने सेव्ह करून घ्या.
- आता Whatsapp ओपन करून सेव्ह केलेले नाव शोधून त्यावर क्लिक करा.
- तुमचे नाव-आडनाव व जिल्हा अशी माहिती पाठवा.
- ग्रृप ला जॉईन होण्यास 5 ते 8 दिवस लागू शकतात.
- अशा प्रकारे माहिती पाठवली तरच ग्रृप ला जॉईन करण्यात येईल.
सुचना व अटी :
- MPSCKida.com शी सर्व सलग्न ग्रूप जिल्हा न्यायालयात Register केलेले आहेत.
- तुम्ही पाठवलेली वयक्तिक माहिती व मोबाईल क्रमांकासंबंधी गोपनियता ठेवण्यात येईल.
- मुला-मुलींसाठी स्वतंत्र ग्रृप असतील. आपण अभ्यासाविषयी प्रश्न, माहिती आम्हाला विचारू शकता.
- ग्रूप मधील अनोळखी व्यक्तींना मेसेज करून त्रास दिल्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
- आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित! धन्यवाद..
खाली काही ग्रृप च्या लिंक देत आहे, त्या अगोदर आमचा 7350578485 हा नंबर MPSCKida.com नावाने सेव्ह करून आम्हाला जॉईन असा मेसेज करा. जेणे करून व्हाट्सअप ला ठेवलेल्या सर्व महत्वाच्या अपडेट्स तुम्हाला दिसतील.
MPSC KIDA Whatsapp Group Link
खालिल पैकी कोणत्याही एकाच ग्रूप मध्ये जॉईन व्हा सर्व ग्रूप मध्ये एक सारखे अपडेट्स पाठवण्यात येतात.
Our Group Name/No | links | Status |
---|---|---|
📌💫MPSC🏆KIDA✍️ (60) | जॉईन करा | Active |
📌💫MPSC🏆KIDA✍️ (56) | जॉईन करा | Active |
📌💫MPSC🏆KIDA✍️ (58) | जॉईन करा | Active |
📌💫MPSC🏆KIDA✍️ (57) | जॉईन करा | Active |
📌💫MPSC🏆KIDA✍️ (59) | जॉईन करा | Active |
📌💫MPSC🏆KIDA✍️ (55) | Join Now | Active |
📌💫MPSC🏆KIDA✍️ (52) | Join Now | Full |
📌💫MPSC🏆KIDA✍️ (53) | जॉईन करा | Active |
📌💫MPSC🏆KIDA✍️ (54) | जॉईन करा | Active |
📌💫MPSC🏆KIDA✍️ (50) | जॉईन करा | Full |