★ धारा 370 रद्द.
★ आर्टीकल 35 अ रद्द.
★ आता जम्मु काश्मीर राज्य नाही राहीले.
★ जम्मु व काश्मीर घाटी केंद्र शासीत प्रदेश. पण विधानसभा राहणार.
★ लडाख वेगळे केंद्रशासीत प्रदेश.बिना विधानसभा.
★ काश्मीरचा विशेष दर्जा रद्द.
★ काश्मीरचा वेगळा झेंडा रद्द. आता एकच भारतीय झेंडा.
★ काश्मीरी व भारतीय असे दुहेरी नागरिकत्व रद्द. आता फक्त भारतीय नागरिकत्व लागू.
★ जम्मु-काश्मीर व लडाखला आता स्वतंत्र ऊपराज्यपाल राहणार.
★ जम्मु काश्मीर व लडाखला स्वतःची पोलीस यंत्रणा नसणार. आता केंद्रीय पोलीस राहणार.
★ आता जम्मु काश्मीर व लडाख मध्ये सर्व भारतीय कायदे लागु. वेगळा कायदा नाही.
★ जम्मु काश्मीरची वेगळे संविधान रद्द. आता फक्त भारतीय संविधान लागू.