Indian Navy Sailor MR Recruitment 2021
भारतीय नौदलात सेलर एमआरच्या विविध पदासांठी भरती प्रक्रिया. हि भरती प्रकिया 10वी उत्तीर्ण असणाऱ्या सर्व उमेदवारांचा देता येणार आहे. वयाची अट – 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यानचा असावा लागेल.
एकून पद संख्या (Total Posts)
- विविध पदांच्या एकूण 300 जागा आहेत.
- यामध्ये सेलर (एमआर) एप्रिल 2022 बॅच साठी शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट या पदांकरीता अवेदन अर्ज मागवण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- (SSC) : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- शारीरिक पात्रता : उंची – किमान 157सेमी, 7 मिनिटात 1.6 किमी धावणे, 20 उठक बैठका, 10 पुश-अप.
- पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
- For more details read Official Advertisement from the given download link.
अर्ज शुल्क (Application Fee)
- GEN/OBC/EWS :- फिस नाही
- SC/ST/PWD/ExSM/महिला :- फिस नाही
- या पदांसाठी कोणतेही परिक्षा शुल्क नाही.
अवेदनास सुरूवात (Starting Date)
- 29 आॅक्टोबर 2021 पासून आॅनलाईन अवेदन करण्यास सुरूवात होईल.
- 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत आनलाईन अवेदन अर्ज करता येणार आहेत.
- परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.
सविस्तर माहितीसाठी खालिल जाहिरात डाउनलोड करावी..