Indian Navy Agniveer bharti 2024 भारतीय नौदलात अग्निवीरच्या जागांसाठी मेगाभरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 Indian Navy Agniveer Bharti 2024

Indian Navy Agniveer bharti 2024: Indian Navy Invites Online application Form Unmarried Male or Female Candidates For Agniveer (SSR)-02/2024 Batch. Indian Navy Under Ministry of Defence in Government Of India. Indian Navy Bharti 2024  https://indiannavy.nic.in/ This is Official Website. Apply Online here for Indian Navy Agniveer Posts.

भारतीय नौदल विभागात अग्निवीरच्या जागांकरीता विहित आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. इतर सर्व  सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.




 

Indian Navy Agniveer bharti mpsckida.com
Indian-Navy-Agniveer-bharti-mpsckida.com

एकूण जागा : (ठिकाण: संपूर्ण भारत)

पदांचे नाव : अग्निविर (SSR-02/2024 Batch)

Indian Navy Agniveer Bharti 2024: Application Form Out, Notification PDF & Apply Online Form




शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण 50% गुणांसह(Mathematics&Physics) किंवा Mechanical/Elecrical/Automobiles/Computer Science/Instrumention Technology/ Information Technology यापैकी कोणताही एक डिप्लोमा 50% गुणांसह उत्तीर्ण असावे. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)

परिक्षा फिस : Male&Female:₹649/-

वयोमर्यादा :  उमेदवाराचा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान असावा.

शारिरीक पात्रता :

पुरूष

महिला

उंची

157 सेमी

157 सेमी

 

अर्जाची शेवटची तारीख :  27 मे 2024 [11:00PM] (Starting: 13 मे 2024)

अधिकृत वेबसाईट : https://indiannavy.nic.in/

जाहिरात Download करा : PDF
आ‍ॅनलाईन अर्ज :- Apply

परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MPSCKida.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

How to Online Apply For Indian Navy Agniveer 2024

  1. उमेदवारास आ‍ॅनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.
  2. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्वप्रथम Registration करा.
  3. आता Username & Password समाविष्ठ करून सविस्तर अवेदन अर्ज भरा.
  4. अर्जामध्ये सादर केलेली सर्व दस्ताएवज आपल्या जवळ असावेत.
  5. सविस्तर माहितीसाठी अर्जदाराने वरिल जाहिरात PDF डाउनलोड करावी.

मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आ‍ॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MPSCkida.com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.