Indian Coast Guard Recruitment 2021

ICG Indian Coast Guard bharti 2021, For Assistant coast guard, fork lift operator, MT fitter, fireman, driver Posts. www.mpsckida.com/indian-coast-guard-recruitment भारतीय तटरक्षक दल मार्फत विविध पदासांठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. हि परिक्षा एमटीएस तसेच जुनियर व सिनियर पदांसाठी आ‍ॅनलाईन अवेदन करण्यास येणार आहेत. सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

 

एकून पद संख्या (Total Posts)

 

  • Indian Coast Gruad Recruitment 2021
  • विविध पदांच्या एकूण 50 जागा आहेत. सर्व पदांसाठी वयाची अट असेल त्यासाठी मुळ जाहिरात पहा.
  • यामध्ये जनरल ड्यूटी (30), कमर्शियल पायलट एन्ट्री(10), टेक्लिकल मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर(10) व इतर सर्व पदांच्या बाबतीसाठी मुळ जाहिरात पहा.

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

 

  • जनरल ड्यूटी :

1) 60% गुणांसह पदविधर पास.

2) 60% गुणांसह 12वी गणित व भौतिकशास्त्र विषयात उतीर्ण असणे.

3) वयाची अट: जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.

  • कमर्शियल पायलट एन्ट्री :

1) CPL (Commercial Pilot License)

2) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणे.

3) वयाची अट: जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2003 दरम्यान.

  • टेक्लिकल मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर :

1) 60% गुणांसह इंजिनिअरींग उत्तीर्ण असणे आवश्यक.

2) वयाची अट: जन्म 01 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान.

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • For more details read Official Advertisement from the given download down link.

 

अर्ज शुल्क (Application Fee)

 

  • GEN/OBC/EWS :- फिस नाही.
  • SC/ST/PWD/ExSM/महिला :- फिस नाही.

 

शेवटची तारीख (Last Date)

 

  • 17 डिसेंबर 2021 पर्यंत 5:30PM वाजेपर्यंत उमेदवारांना आ‍ॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येईल.
  • परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.

official button