Police Bharti Question Paper
Maharashtra police bharti Question paper pdf Download, free online test. पोलिस भरती सराव पेपर 2024 : मित्रहों दरोज मोफत सराव पेपर सोडवण्यासाठी गूगल वर MPSCKIDA असे सर्च करा. आता खाली सराव पेपर येतील त्यावर क्लिक करून मोफत सोडवा. Police bharti question paper online test, police bharti mock test, police bharti test.
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच pdf
Police Bharti Whatsapp Group link 2024
पोलिस भरती सराव पेपर
Leaderboard: पोलिस भरती सराव पेपर 481
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Important Links:
- पोलिस भरतीची तयारी कशी करावी?
- तलाठी भरतीची तयारी कशी करावी?
- पोलीस भरतीला नेहमी विचारले जाणारे प्रश्न?
police bharti mock test
पोलिस भरती सराव पेपर 481
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
पोलिस भरती सराव पेपर सोवून जास्तीत जास्त अभ्यास करा. या टेस्ट मध्ये एकूण 100 प्रश्न असतील 100 गुणांसाठी, पेपर सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक कराताच तुमची टेस्ट सुरू होईल…
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडवल्याबद्दल तुमचे अभिनंदन…
वरील रिजल्ट बोर्ड मध्ये तुमचे नाव व मार्क्स समाविष्ट करण्यासाठी खाली आलेल्या बॉक्स मध्ये :-
-
तुमचे नाव आडनाव लिहा.
-
तुमचा ई-मेल आयडी टाका.
-
सेंड Send बटन वर क्लिक करा.
असे केल्यास वर असलेल्या रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव व मार्क्स दिसतील.
-
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsजे काम अ 60 दिवसात करतो तर तेच काम एकटा व 40 दिवसात करतो. तर ते दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsएका आयताकृतीत. कापडाची लांबी रुंदीच्या अडीच पट असून त्याची परिमिती 70 सेमी आहे तर त्या कापडाची रुंदी किती?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsकोण आहे रे तिकडे…. या वाक्यापुढे ……..हे चिन्ह येईल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 points935 व 1320 चा मसावी किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsवाक्य म्हणजे…….
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 points5/8 चा सममूल्य अपूर्णांक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 points‘तो मुलगा चांगला खेळतो.’ या वाक्यात चांगला हा ………शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsजर एक काम 18 मजूर रोज 12 तास करून. तीस दिवसात संपवतात तर तेच काम किती मजूर रोज नऊ तास करून 36 दिवसात संपवतील?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 points‘ययाती’ या पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 points‘उखळ पांढरे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsएक वस्तू 720 विकल्याने 25% तोटा होतो. तर 25% नफा होण्यासाठी त्या वस्तूची विक्री किंमत किती असावी?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 points‘वासरू’ हा……… शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsआई वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज 85 वर्षे आहे. आणखीन तीन वर्षांनी त्याची बेरीज किती वर्ष होईल?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 points‘वाघ्या’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळालेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 points10 सेमी बाजू असलेल्या घनाकृतीला वितळून दोन सेमी बाजू असलेल्या घनाकृती किती ठोकळे बनतील?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsशिपाई शूर होता.
या वाक्यातील ‘शूर’ हा शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्दाचे योग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 points30000 च्या 50% घ्या 50%=?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 points‘राजा’ या शब्दासाठी……… हा समानार्थी शब्द आहे.
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 points8 सप्टेंबर 2016 रोजी अमलात आलेली.101वि विघटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsदोन संख्यांच्या सरासरी 5आहे. त्यांचा भूमितीमध्य 4 आहे तर. त्यातील मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 points60 संपवणारे काम 36 दिवसात पूर्ण करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट करावी?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsरजनीने एक सायकल ला 1600 रुपयाने खरेदी केली व काही वर्षानंतर वीस टक्के तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsअमित दक्षिण कडे गेला व नंतर डावीकडे वळला परत डावीकडे वळला आणि शेवटी उजवीकडे वळला तर आम्ही कोणत्या दिशेला जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsतीन पुस्तकांची किंमत 27.15 रू तर 8 पुस्तकांची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 points2 तास 10मिनिटे 25 सेकंद=किती सेकंद?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 pointsमानवी डोळ्याची सुस्पष्टदृष्टीने लघुत्तम अंतर………… सेमी असते.
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमहाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 points9 किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 points‘सिक्कीम’ या राज्याची राजधानी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 points‘चलेजाव चळवळ’ कोणत्या वर्षी सुरु झाली?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsभारतीय बहिष्कृत शिक्षक प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 pointsराष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कुठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 points‘पोंगल’ हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsपेनिसिलीन चा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsपृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsमहाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण…… या जिल्ह्यात आहे,
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsफेसबुकचे संस्थापक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 points‘ब’ या वर्णाचे उच्चारनुसार असलेले स्थान खालीलपैकी कोणते?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsएका समूहात 10 माणसे आहेत समूहातील प्रत्येक माणूस समूहातील प्रत्येकाशी एकदा हस्तंदोलन करतो तर एकूण किती हस्तांदोलन होतील?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsखालीलपैकी धातू साधित शब्दयोगी अव्यय नसणारा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsअ शहरात 45 हजार लोकंपैकी 0.40% लोकसक्षर आहेत.ब शहरात 39 हजार लोकांपैकी 0.59% लोक साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points‘विनाकारण’ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 points‘चला पानावर बसा.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 points‘यथाशक्ती’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsदोन पेट्या 36 आंबे मावतील याप्रमाणे बारा डझन आंबे ठेवायला किती लागतील?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 points19 जुलैला गुरुवार आहे तर त्याच महिन्यात कोणता वार पाच वेळा येणार नाही?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsपंढरीचा जाताना कुर्डूवाडी जवळ उजाडले.
या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 points4. 35 मिनिट घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात होणारा कोण कोणत्या प्रकारचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsविजय आणि रमेश यांनी आपापल्या जागा आपसात बदलल्या व दीपक आणि गीता यांनी आपल्या जागा आपापसात बदलल्या तर आणि त्याच्या उजव्या बाजूस कोण येईल?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsएका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsखालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsखालीलपैकी कोणता प्राणी सर्वात कोरड्या जमिनीवरील शाकाहारी प्राणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कार्यकारी कोण आहेत? 2019 रोजची स्थिती
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsजगात न्यायालयीन सक्रियतेचे तत्त्व सर्वात प्रथम कोणत्या देशात प्रत्यक्षात आले?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 points56 व 57 या नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निमपट किती?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsपंजाबचा राज्य पक्षी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsस्वतंत्र .पारतंत्र, दुही…
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsजमदग्नी या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 pointsपुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 pointsससा या शब्दाचे अनेकवचन लिहा,
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsमी बाजारला आलेलो आहे सर्वनाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी गटातील वेगळा शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsतपोवन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 pointsपावसाने सर्वांना झोडपले या वाक्यातील प्रयोग ओळखले?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsपुढील वाक्यातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsजसे कुत्र्याचे भुंकणे तसे तलवारीचा…..
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsविष्णूची उपासना करणारे…..
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsविरुद्धार्थी शब्द ओळखा चपळ…
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsखालीलपैकी देशी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsजसा हत्तीचा कळप तसा उंटाचा…..
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsचाकूमुळे या शब्दातील मुळे हे कोणते अव्यय आहे?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsद्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsसंस्कृतीची लिपी कोणती?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsमराठीतील पहिले गीताभाष्य?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsसीता स्वयंवर हे मराठीतले पहिले….. आहे.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsमृत्युंजय पुस्तकाचे लेखक कोण?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsसमानार्थी शब्द सांगा भुंगा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsखालीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता,
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsखालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsखालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsआता त्याने हट्ट सोडवा. या वाक्य वाक्याचा प्रकार सांग.
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsतुलना करता येणार नाही असा यासाठी एकच शब्द ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsफयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsतुरिंग या मीडिया भाषेतील पिकाला मराठीत काय म्हणतात,
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsगोंडी भाषेत कांदा या शब्दाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासात आढळत नाही?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsपुढीलपैकी अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण कोणते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 pointsसंस्कृत भाषेतील शब्द जसेच्या तसे मराठी भाषेत आले आहेत त्या शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsपुढील शब्दातील उपसर्गघटित शब्द लिहा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsखालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points‘क्षय’ हा रोग कशामुळे होतो?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsपंधराव्या लोकसभा निवडणुकीनुसार भारतात अनुसूचित जातीसाठी किती मतदारसंघ राखीव आहेत?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 pointsसन 1836 साली दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsएका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1564 आहे त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आहे तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsचार क्रमवार समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती?
Correct
Incorrect
सराव पेपर्स मित्रांना नक्की “Share” करा..!!
मित्रहों mpsckida.com वर दैनंदिन प्रकाशित होणारे सराव पेपर, चालू घडामोडी, नोकरी विषयक जाहिराती, निकाल, स्टडी मटेरियल मिळवण्याकरीता आमचा 7350578485 हा नंबर आपल्या व्हाट्सअॅप ग्रृप ला अॅड करा...