महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाच्या विविध पदांचा अभ्यासक्रमात पदाबाबतचे तांत्रिक ज्ञान, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता/तार्किक प्रश्न यांचा समावेश आहे.
◆ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ-संपूर्ण मार्गदर्शक – डॉ.अनिरुद्ध व डॉ.शशिकांत अन्नदाते,के सागर पब्लिकेशन्स
◆ महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 साध्या सोप्या भाषेत परीक्षाभिमुख विवेचन व 300 पेक्षा अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न – डॉ.शशिकांत अन्नदाते
◆ संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण – के’सागर/ बाळासाहेब शिंदे/विनायक घायाळ/ डॉ.आशालता गुट्टे
◆ इंग्रजी व्याकरण -के सागर/बाळासाहेब शिंदे/ विनायक घायाळ
◆ के सागर,शांताराम अहिरे,सतीश वसे, पंढरीनाथ राणे
सामान्य ज्ञान घटकासाठी इयत्ता 6 वी ते 12 वीची इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र पुस्तके वाचावीत.
- लेटेस्ट जनरल नॉलेज – के’सागर
- स्मॉलेस्ट जनरल नॉलेज- विनायक घायाळ (40 वी आवृत्ती)
- नवनीत जनरल नॉलेज
- विज्ञान- अनिल कोलते/चंद्रकांत गोरे
- चालू घडामोडी-विनायक घायाळ/राजेश भराटे/इद्रीस पठाण/समाधान निमसरकार
तसेच विद्यार्थ्याना महापोर्टल परीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिका समाविष्ट असणारी विनायक घायाळ/ समाधान निमसरकार/राजेश भराटे यांची पुस्तके उपयुक्त ठरतील.
◆ चांद प्रकाशन,दिल्ली यांचे व खुर्मी यांचे 5000 वस्तुनिष्ठ प्रश्न पुस्तक
◆ स्थापत्य अभियंता 11 सराव प्रश्नपत्रिका – डॉ.शशिकांत अन्नदाते